Car Stuck In Fresh Cement During Pune Road Construction
पुणे येथील एका रस्ते बांधणीच्या कामादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असतानाच एका कार चालकाने आपली गाडी थेट ओल्या सिमेंटमधून नेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे कार तिथेच फसली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रस्ते बांधणीच्या नियमांचे उल्लंघन आणि चालकाच्या निष्काळजीपणावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Comments