Skip to playerSkip to main content
Fadnavis Warns: Action against those threatening Ramgiri Maharaj

सद्गुरू रामगिरी महाराज यांना धमक्या देणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि अशा प्रवृत्तींना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर फडणवीस यांनी सरकारची कडक भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करत असून, धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

#DevendraFadnavis #RamgiriMaharaj #MaharashtraNews #FadnavisWarning #SadguruRamgiriMaharaj #MaharashtraPolitics #LatestNews #DevendraFadnavisSpeech #MaharashtraGovernment #RamgiriMaharajControversy #NashikNews #TrendingNews #Shorts #MarathiNews #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00यानी मित्याने आपलिया सरवानना अश्वस्त करतो शिंदे सायबानी देखिली आटिकाली सांगित लेला है काही लोक आमचे सद्गुरु रामगिरी महाराजान कडे
00:11ही धमक्या पाठवता त्यानना मी सांगुन देव इच्छी तो अश्या प्रकारे धमकी देळाचा काम कु
00:29आपलिया आशिर्वाद जरामचा पाठिशिया तर मलाया निमित्याने निश्चित पड़्यास वाट्ट हाजो सनमारगा अपन सगानी स्विकार लेला है या सनमारगा वर्न
00:42चाल्ना पसन अपला कुणी ही थांबव शकलार नाहे हाँ विश्वास व्यक्त करतो
Comments

Recommended

  1. Lokmat
    8 hours ago