Skip to playerSkip to main content
Amit Thackeray's 24-Hour Ultimatum In Sambhajinagar ; Confronts College Principal Over Girls' Safety

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासाची दखल घेत अमित ठाकरे यांनी थेट प्राचार्यांच्या दालनात धाव घेतली. "२४ तासात प्रश्न सुटले पाहिजेत," असा सज्जड इशारा देत अमित ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. इतकेच नाही तर त्यांनी तिथूनच पोलिसांना फोन करून सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही दिल्या. महाविद्यालयातील लायब्ररी, कॅन्टीन आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून अमित ठाकरेंनी प्राचार्यांना चांगलेच धारेवर धरले.

#AmitThackeray #MNS #Sambhajinagar #StudentSafety #MaharashtraPolitics #ChhatrapatiSambhajinagar #MNSVidyarthiSena #RajThackeray #CollegeSafety #Action #TrendingNews #Lokmat #MarathiNews #YouthLeadership #StudentIssues

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:14मनसे चा सदस्य नोंदनी अभियाना साथी महाराष्ण नवनिर्मान विध्यार्ती सेने चाध्यक्ष अमीत ठाकरेट छत्रपती संभाजी नगर दावर्या और होते
00:23यवेलेला शहराचा मधोमद असलेलेा सिडको परिसरातले एका महाविध्यालायात ते पोहुचले
00:29विशे होता महाविध्यालायातले विध्यार्ती निनना टवाल खोरान कडून होनारा द्रास
00:34मग काई अमीत ठाकरे थेट प्राचार्या संजीव रेड्डियांचा दालना धड़कले
00:39विध्यार्त यांचे हे सगले प्रश्न 24 आसात संपले पाईजे
00:43असमनत त्याननी इशारा दिला अने ते चांगलेच आक्रमक झालेले पाहला मिडाले
00:50पिरमक घ्रते लिए प्राचे तो विखे संप�� कोई थेट भेडियु ऑपटे वागालेंच दोड विखे शारां करता है
01:09और के अधॉक्तिव पॉक्षण संपने पाईजेट रे थेंगी तोड़क्स
01:38जले महा विध्यार ले अंतर गती शे
01:41पंनंतर जम्हा विध्यारत इने आमेला त्रास दिला जातो है हवीशे काडला
01:45ये विलेला आमीर ठाकरे चिडले और थेट 24 तासाथ हे विशय संपुआ असा इशय रही दिला
01:51अनि आमीर ठाकरे अन्नी तितुनच पोलीस आनना ही फोन केला
02:16असाथ महाल में अट्ता प्रड़ी कैमेरा सुढ़ितीनी ति भाय नहीं हो
02:21सो मनला अटा मी इन पन शंगी पर रहा रहा पट भगुण के अखोने तो बहुदा
02:25आशाद, प्लीज, यह रखेश हैं, प्लीज, प्लीज, भूखुमिये?
03:07प्रश्ण लवकर सोडवा समनत अमीत ठाकरे अन्य अपले आप
03:10पदाधी कारण नाही या प्रश्ण चा पाटपुराव करणाचे आदेश दिलेत अमीत ठाकरे एतात ते प्राचार यन्वर संतापतात हा मुलात विशेच
03:19नाही है इथा विशे आहे महाविद्यले चा आत जाउन विध्यार्थिनिनना त्रास दिनेची हिमत तवाल खोर करता
03:28प्रशासन आनी महाविद्यले है प्रश्ण कसे सोडावनार और शिक्षणा साथी एनार्या या विध्यार्थिनिन चा आडचा नी कधी संपनार या आवर
03:37सग्ड़ांच लक्ष लागुने या सग्ड़या घडामोडी इन बदल तुम्हाला काय वड़ते दे कमेंड मादे न
03:42अखी लिहा अणिया शाज घडामोडी जानुन गेना साथी लोकमत पहत्रा

Recommended