Skip to playerSkip to main content
रक्षाबंधन २७ की २८ ऑगस्ट २०२६? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ! राखी पौर्णिमा -भद्रा -चंद्रग्रहण वेळ
श्रावण पौर्णिमा तिथी २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी सकाळी समाप्त होत असल्यामुळे रक्षाबंधन नेमकं कोणत्या दिवशी साजरं करायचं, याबाबत माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
#rakshabandhan2026 #rakshabandhan #rakhi2026 #राखी2026 #28ऑगस्ट2026 #shubhmuhurt #money ऑगस्ट2026 #श्रावणपौर्णिमा #नारळीपौर्णिमा #रक्षाबंधनमुहूर्त #राखीमुहूर्त #राहुकाळ #भद्रा #शुभमुहूर्त #भाऊबहिण #RakshaBandhanMuhurat #RakhiMuhurat #MarathiAstrology #MarathiFestival

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
🔸 रक्षाबंधन २०२६ नेमकं कोणत्या दिवशी?
🔸 श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती
🔸 राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त
🔸 राहुकाळाची वेळ – सकाळी १०:४५ ते दुपारी १२:०२
🔸 भद्रा कधी संपते?
🔸 रक्षाबंधनाच्या दिवशी कोणता विधी करावा?
🔸 राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
🔸 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा संबंध

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीचा पवित्र सण आहे. त्यामुळे राखी बांधताना शुभ वेळ आणि स्थानिक पंचांगातील मुहूर्त लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही तुमच्या भावाला राखी कोणत्या शुभ मुहूर्तावर बांधणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️🙏

टीप: मुहूर्ताच्या वेळेत शहरानुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो. धार्मिक विधीसाठी आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्या.


#रक्षाबंधन2026 #रक्षाबंधन #RakshaBandhan2026 #RakshaBandhan #Rakhi2026 #राखी2026 #28ऑगस्ट2026 #27ऑगस्ट2026 #श्रावणपौर्णिमा #नारळीपौर्णिमा #रक्षाबंधनमुहूर्त #राखीमुहूर्त #राहुकाळ #भद्रा #शुभमुहूर्त #भाऊबहिण #RakshaBandhanMuhurat #RakhiMuhurat #MarathiAstrology #MarathiFestival

Category

🗞
News
Transcript
00:00રક્ષા બંદાનાચા દ્યુશી ભાવા ચા હતવર રાખી બંદ્યા સથી તીં સરોતમ શુભમૂર્તા આહે
00:06ચલા એકા મિંટાચ જાનું ઘુંયા પહીલા શુભમૂર્તા આહે સકાળચા સકાળી સહાવાજુન 36 મિંતાન પાસુન
00:27આણી ત્યચા ઉધંટા આયુશા સાઠી બ્રારથનકરા દુસરા મહૂરતા આહે દુપારચા અભિજિત મહૂરત હીવેળ
00:41દુપારી બારા વજુંં તીન મિંતાન પાસું તે બારા વજુંં તે પેપંદ મિંતા જી આહે
01:03તર કાળજી અજ્જી બાત કરુનકા સંધા કરચી હી વેળ તુમચે સાઠી એકદં સોહી છી આહે
01:08મગ યા તી શુભમોરતાન પઈકી તુમચે વેળે નુસાર યોગ્ય વેળની ઉડા અની રક્ષા બંધનાસા પલાન આતા સ્�
Comments

Recommended