Skip to playerSkip to main content
CM Fadnavis vs Tukaram Mundhe: Edible Oil Decision Explained

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वसामान्यांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल? सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीला परवानगी का देण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तुकाराम मुंढे यांनी मांडलेली सविस्तर भूमिका या व्हिडिओमध्ये पहा.

#TukaramMundhe #DevendraFadnavis #EdibleOil #MaharashtraNews #IASOfficer #MarathiNews #Lokmat #Governance #PublicHealth #ConsumerRights #LooseOilBan #BreakingNews #MaharashtraPolitics #AdministrativeDecision #MumbaiNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00मंत्रनी तुकारा मुंडेंचा एका निर्णाय विरोधात रान पेटवल आणि तया नंतर तुकारा मुंडेंचा निर्णाय मागे ग्यावा लागला
00:08तुकारा मुंडेंचा हा निर्दाई नेमका कोंटाई या संदरबाद तुकारा मुंडेंचा नेमका काईस पश्टी करन दिला सगल या वीडियोचा माध्यमात जानूंग्यो
00:16नमस्कार मी पूजा तुम्हे पाताई लोकमत
00:18अन्नवा उश्ट प्रशासन विभागा कडून भेशली विरोधात मोहीम राबोली जाती है
00:23एफडी आयुक्त तुकारा मुंडे सातत्यान बनावट तूप, बनावट दूद या सग्यान अंतर आतेंसा जो मोर्चा है
00:30तो वेगवेगला ठिकाणी वळवताना अपलाला पाहला मलताल
00:33या सग्यान मदेस तुकारा मुंडेननी पत्रकार परिशत गेत
00:36सुट्या तेलावर बंदी घालन्याचा निर्णय गितलाचे आदेश दिले
00:41या सग्यान अंतर महराश्ट्र भरात अपलाला संतप्त प्रतिक्रिया उमठताना पाहला मलता
00:46तुकारा मुंडेननी नेमके आदेश काई दिलेले होते
00:51तुकारा मुंडेननी ते आदेश कसे मागे घ्यावे लागले
00:54हे थोड़क याट मिदुमाला सांग नारे
00:56तुकरा मुंडेन नी एक पत्रकार परिषद गेतली
00:59अणि त्या मदे ता नहीं माहिते विली
01:00कि सुट्ट्या खाद्य तेला मुए
01:02कशा प्रकारे अपला आरोग्याला
01:05हानी ओहते कि वा ते अपला आरोग्या
01:20तेला ता कुटल्याच व्यापाराला विक्ता येनार नाही ताचे उत्पादन असेल नाचे विक्री असेल सुट्या खद्ये तेल तुमें विकुच शकत नहीं
01:27असे आदेश देले
01:28हे जर तुमेगेल सुट्या खद्ये तेल विक्ता नाजर कुणी सापड़ले तार तला 10 लाखाणसा दंड 7 वर्षैंची कारावासाची शिक्षसेल असे
01:38सुधा आदेश तुकारा मुन्डन नी दिलेले होते
01:41आता सुट्ट्या खद्य तेला बंदी घल्नाचा निजने तुकरा मुंडे नी गेतला नंतर ग्रामीन भागातील जे छोटे मोठे किरकोई व्यापर याहेत
01:49या सगलाइंचा संतप्त प्रतिक्रिया उम्टू लागल्या
01:52तैंसगा Manda होता की या सम्टा खद्य तेला विक्ताथ टाचा वर तैंसव पोटास्ता किवा तैंसा उरून तैंना मुठ्य प्रमाणा मधे
02:00पैसे मेलतास्ता किवा तैंसा जो व्यावसाया आहे तो तैंवरून चालत अस्तो आणी या शुट्या
02:19अहेत मंत्री मंदलातले तैननी सुद्धा हा मुद्धा लाउं धरला
02:22महसूल मंत्री चंदरशेकर बावनकुल अस्तिल
02:24सामाजिक नाय मंत्री संजर शिर्शाट अस्तिल
02:27याननी हे मुद्धा हा मुद्धा लाउं धरला
02:29तैननी सुद्धा मटल की सर्सकट अशा प्रकारे सुट्टा खाद्य तेलाचा विकरीवर बंदी आनल्या मुले
02:36जे व्याउसाई काहेत यानना मोठ्या प्रमाणात फटका बस्तो है
02:40तैनचा व्याउसाईचा नुकसान होत्ता है
02:41आणी मंत्री मंडलाचा बैठकी मदे तैननी हा मुद्धा उपस्तित केला
02:45तैनन तर या मंत्रानी मुख्य मंत्रान समोर हे सगला मंडना तैन समाणला
02:50आणी सर्सकट तेलावर्शा बंदी से आदेश तुकरा मुंडननी हटवावे
02:54असे आदेश मुख्यमंत्रान नी तैनना देवे, असा मुख्यमंत्रान ना या सग्रा मंत्रान नी सांगितल wichtig
03:53आप्रश्न विच्ड़ला जला।
03:54त्या मुले या पुरवीची नोटीस मागे घणाच आले चा तुकारा मुंडेन नी सांगितला ताननी कैमटला दोनजार अकरा पासुनाच यी बंदी
04:02आहे
04:02अमी वेगला निर्णे येतलेला हे FDN अस या मदे काही नाई है अनि जर हा सग्राजो निर्णे आहे
04:08हा मागे घणाचा विश्य असेल तर सरकार कड़ून त्या संदरबाज जेवा मारगदर्शक सुचना येतिल तेवा आमी त्या सुध्धा जारी करू
04:15पड़ सद्या दीची जी नोटीस आहे जे अदेश आमी देलेला हेथ ते आमी मागे घटलेला हे अस तुकारा मुंडेंचा आहा
04:24खारतर पहला निर्णे आहे जो मुख्यमांत्रांनी फिरवला आणि तुकारा मुंडेंचा अचर्वाया जेवाते FDH आयुकत जालेले आहे�
05:08व्यावसाइक सुद्धा तैंचा विरोधात हाई कोटात गेलेले आहेत।
05:15तैंचा विरोधात हाई कोटात गेले आहेत।
06:04जारी करावात।

Recommended