Skip to playerSkip to main content
  • 1 week ago
सकाळच्या कडक उकळीचा चहा असो वा संध्याकाळची टपरीवरील गप्पांची मैफल... आपल्या दैनंदिन जीवनातील तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपला आवडता 'चहा'! पण आता याच चहाचा घोट घेणे महाग झाले आहे .नमस्कार मी क्षितिजा देशमुख तुम्ही बघत आहात लोकमत डॉट कॉम
एका कप चहात साखरेचे प्रमाण कमी असले, तरी दिवसभरात शेकडो कप चहा विकणाऱ्या टपरीचालक व दुकानदारांचे यामुळे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.​या वाढत्या महागाईवर तुमचं काय म्हणणं आहे? चहा महागला तर चालेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकमत डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका!

Category

🗞
News
Transcript
00:00शकाय चा कड़क उकड़ी चाहा सो कि वा सायंकाडी तप्डी वरील अत्यंत जिवाया चा विशेय मंजे चाहा हा है अनि
00:07आता हाथ चाहा चाहा चाहा है महाग जालेला है
00:10नमस्कार मिक्षित चादिश मुकानी तुम्ही बगता हाथ लोकमत.com
00:13पहले 10 रुपे था चाह अभी 12 रुपे कर दिया है सकर के दाम बढ़ने से चाह के रेट बढ़ा
00:21दिया है
00:21अभी मैंने चाह सकर का रेट बढ़ने से 20 रुपे कर दिया पहली 7 रुपे था फुल का चलदा रुपे
00:28था अभी रेट बढ़ा दिया
00:30अपन बगतों कि टप्री वर्सा चाहा जो आहे तो आता महागला आहे, कुटे तरी साखर जरी कमी जात असली, तरी
00:48टप्री चालक असली कीमा दुकानदार असली चाहा से, तैंचा कडे शेकडों कब हा चाहा दिवसाला विकला जातो आणि अशतस, मग
00:56चाहा चे रेट जाहे त
00:58आणि आता आपन बगतों है कि चाहा चे रेट जाहे सर्व दुकानदार जाहे, चाहा चे किमा टप्री वाले है, तैंचा
01:07कमेंट करने नकी सामाला सांगा आणि अशतस वीडियो करता लोकमत.com ला फॉलो करेला विस्रूनका
Comments

Recommended