Skip to playerSkip to main content
रिक्षाचालकाशी वादाचा अनुभव अनेकांनी अनेकवेळा घेतला असेल...पण रिक्षाचालकाशी झालेल्या वादात एकाचा जीवच जाण्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची ही घटना आहे. २९ ऑगस्ट रोजी रात्री सृजनकुमार फेकू महत हा १८ वर्षांचा रिक्षाचालक थांबलेला असताना कोपरखैरणे परिसरातून दोन जण त्याच्या रिक्षात बसले आणि त्यांनी मानखुर्द इथे जाण्याचे सांगितले. यानंतर त्या तिघांमध्ये काय घडले पाहा...

#NaviMumbai #CrimeNews #MaharashtraNews #RickshawDriver #Robbery #NaviMumbaiCrime #MarathiNews #CrimeAlert #PoliceCase #NaviMumbaiNews #TrendingNews #Lokmat #BreakingNews #CrimeStory #PublicSafety

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:09रिक्षया चालक यजरी वाधा
00:30चालत थामलेला अस्ताना, कोपर खेराने परिसारा तुन दोन जन तेचा रिक्षा अद बसले, आणी तैनी मानखूर तीते जानेचा सांगितला, यान
00:38अंतर त्या तीघान मधे काई घडला पहा?
00:40मयती संब्ल आहे, जचन नावाए सुजन कुमार खेकू महतो, वह आठरा वर्ष, हा रिक्षा चालवाईचा काम करतोता, सदर बाबच्ची माई
00:50तिमिलाले नंतर, गटनास्तर भेट दिला नंतर, पुडिल तपास केले नंतर असलक्षे तालकी या गटिने बाबची प्रत्यक
01:10सुर्वे 22 वर्ष, आनी साहिल एश्वन्त खरात 22 वर्ष, दूनी रानार सम्तारे वाशी संग महाराष्ट्र नगर मानकुर्द मुंबई, या दूनी
01:21आरोपिनना क्रायम यूनिट वन यूनिट ने अटक्केली लिल्या है, सदर गुनेची पार्षो भुमीजर बगितली, त
01:40आनी रिक्षामादे बसले नंतर मानकुर्दा दाइच नाई, या वरून रिक्षे चालकाने येंचा सुबत वाद थाला होता, त्यानंतर बाड्या वरून, मंजे
01:49रिक्षा चालक 100 रूपए, रिक्षा चालक 12 रूपए मागत होता, आनी आरोपिज आयते 100 रूपए भाड�
02:15आनी आरोपिज आपने रिक्षा चालकाने गुचा सुबत वाद थाल मानकुर्दा घाला होता, त्या वाधध त्या रूपए रिक्षा चालका सुजन भेकुमाद
02:25वा ये आट्रा वर्स्य येला निर्गून पदध दिने मारान करून, येसा घुन के ले लाई
02:34आरोपी चा बैगरोंग येस आरोपी साहील आनन्दा सुर्वे वह साहील एश्वन तकरा थे दोने ही महारष्ट नगर मानकुर्द मुंबई या
02:44टिकांचरे वसी आहे डोगांची ही गुणिगारी पार्शुबुमी आहे येतिल साहील आनन्दा सुर्वे ये चावर्थी या �
02:51पुल्वी शत्यत्तर अब्लिक दोनाज़ चुवीस पुली स्टेशन मदे हागुना दाकल आये कलम 307 आनी आर्म एक्ट प्रमाने
03:05अच्छा मदे आपले तीन उनिट काम करत होते सेंट्रल उनिट क्राइम उनिट वण आनी वाशी पुली स्टेशन तीनी पतकाने अत्यंत
03:13तंगली कामगिरी करून
03:25आर्म पिन ची गुनेगारी पार्शभूमी असलेची माहिती पोली सा निदिली है
03:29या दोनी आर्म पिन नी स्टेशन कुमारला धमकावाद तैंचा कडिल धारदार हत्तेर दाखून तयला धमकावला आनी रिक्षाद बसावला
03:37पन पुढे गिल्यावर स्रुजन कुमारला एका वेक्तिचा फोन आला आनी महापे इथा जाने साथी दुसर भाड़ा आला
03:45हे सांगुन दोनी आरोपीना रिक्षाद नुतरवनेचा प्रेतन तैंनी केला
03:49या मुले पुणा आरोपी आनी स्रुजन कुमार यांचा आत वाद जाला
03:53हा वाद विकोपाला जाउन संतापाचा भरात आरोपीनी धारधार हत्त्याराने
03:57स्रुजन कुमार चा मानेवर डोक्यावर आनी हातावर वार करून त्याची हत्या केली
04:03एरवी रिक्षा चालकांचा मुजोरीची चर्चा आसते मातर इथे गुनेगारान मुळेका रिक्षा चालकाचा जीऊ गिलाए
Comments

Recommended