Aditi Tatkare's PRO Ashish Mete : Understanding the Case of His Sudden Death

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं सोशल मिडिया सांभाळणाऱ्या आशिष मेटे या तरूण पदाधिकाऱ्याचं आकस्मित निधन झाल्याची घटना समोर आलीये.. एवढ्या तरूण वयात या पदाधिकाऱ्याचं असं आकस्मित निधन झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीये.. नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ..

#AshishMete #AditiTatkare #NCP #MumbaiNews #Bhandup #AshishMeteDeath #MarathiNews #Politics #AditiTatkarePRO #MaharashtraPolitics #NCPWorker #BreakingNews #SocialMediaHead #Lokmat #RIP

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00राज्याचा महिलाव बालविकास मंत्री आदीती तटकरे यांचा सोशल मेडिया सांभालनारे आशीश मेटे या तरुण पदाधिकाराचा आककस्मित निधन झालेची घटना समोराली
00:09है
00:09एवड़ा तरुण वयात या पदाधिकाराचा आसन निधन झालेचा राजकी वर्तुलात मोठी हलहल व्यक्ता केले जाती है
00:16नेमका काई गडले सविस्तर समझुन ग्यूग
00:19आधिती तटकरे यांच सोशल मेडिया सांभालनारे आशीश मेटेचा मुंबईतल्या भांडूप मधे मृत्यू जलाए
00:26रातरीचे जेउनान अंतर आशीश मेटे हाँ आपले इमार्तीचे आवारताच फिरत होता
00:31आणि याच वेडेला तो आचानक खाली को साला आणि इथेच तेचे डोक्याला मार लागलाए आशी माहिती समोराली है
00:38जानंतर तेला तातडीन प्रुगनालायात उपचारा साथी दाखल करना ताला पन डॉक्टरानी तेला तपासून मृत घोशित केला
00:45आशीश मेटे कोण होता? आशीश मेटे हराष्ट वादीचा सक्रिय कारे करता होता
00:51सोशल मेडियाचा माध्य मातून आनेकदा तो पक्षाची बाजू ठाम पने आणि आकरमक पने माणता न दीसाईचा
00:58आशीश चाशिक्षन बीज हाला असून 2007 पासून तो राष्ट वादी पक्षाथ सक्रिय अपने काम करत होता
01:05पक्षाचा युवक संगटने तानी समाज माध्यमान वर आशीश नहीमी सक्रिय कारे करता मुणून पाहला मिलाईचा
01:11सद्ध्या तो मंत्री आदीती तटकरे यांचा खाजगी पियारो किमा त्यांचा सोशल मेडिया सांभलनाचे काम करत होता
01:18आशीश मेटेचा आचानक जानेन त्यांचा सोबत राजकी एक शेत्रात काम करना रेया त्यांचा सहकारनना मुठा धक्का बसलाई
01:26मुलाचा जान्यान मेटे कुटुम्बा वरही शोककडा पसदली है तर पोलिसाननी अप्रकरनात आकस्मीत मृत्योंची नोंद केलेली है
01:41राष्टवादी कॉंग्रेश पक्षाचे निष्ठावान वसमर्पित कारे करते तसेच माजा सोशल मीडियाची जवापदारी समर्थपने सांभालनारे आशीश मेटे
01:50यांचा आकस्मीत निधनाची बातमी अत्यांत धक्कादायके दुखदे आणी मन हेलाउन टाकनारी है
01:56आशीश चा आकाली निधनान पक्षाची विचारधारा जपत प्रामानिक पने आणी निष्ठेन काम करनारा एक कारे करता आम ही गमाव लेलाए
02:05पक्षाचा युवक कारे कारेनीत तसाच सोशल मेडिया विभागात सक्रिय सहबा आखेत त्यानी आपली जबाबदारी अत्यांत निष्ठेन आणी उत्तम रित्या पार
02:15पाडली
02:15या दुखद प्रसंगी आम ही मेटे कुटुम्बियांचा दुखाद सहबागी होत आणी त्यांचा पाटीशी खंबीर पने उबे होत
02:23इश्वर दिवंगत आशीश चा आत्म्यास चीर शांती देओ आणी मेटे कुटुम्बियांना हे अपरिमीत दुखा सहन करन्याचा बल देओ आशा शब्दात
02:33आदीती तटकरे आननी आपल्या भावना व्यक्ता के लेले आईत
02:36एकुनच आशीश मेटेचा निधनाची सोशल मेडियावर ही मोठी चर्चा सुरू जलीलिया
02:41आशीश एक्स प्लाटफोर्म, ट्वीटर और एकुनच संपुर्न सोशल मेडियावर नहीमी व्यक्त होताना पाहला मिलाईचा
02:48त्यामोले त्याचा आशा आकाली जान्यान, वेगवेगल्याक शेत्रात असलिल्या त्याचा संपरकाती लोकानना धक्का वसल्याचा पाहला मिलतायत
02:56एकुन जाता ये प्रक्रणात पोलिसान्याकस्मात मृत्यूची नोंद केलिया असुन, आशी श्मेटेचा मृतरेह शव विच्चेदना साथी पाठोना दाला होता
03:05त्यामोले आता त्याचा मृत्यूचा नेमका कारण काई, हे शव विच्चेदन अहवाल आणी पोलिस तपासातुन समोरेनारे
03:11ब्यूरो रिपोर्ट लोकमत

Recommended