शेकडो आदिवासी विद्यार्थी उतरले रस्त्यावर, मागणी काय? | Adivasi Students

#AdivasiStudents #TribalStudents #StudentProtest #AdivasiAndolan #StudentsProtest #MaharashtraNews #BreakingNews #EducationNews #TribalRights #Andolan #MarathiNews #lokmatnews

नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश बघायला मिळतोय. गेल्या १६ दिवसांपासून गोल्फ क्लब मैदानावर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गोल्फ क्लबपासून निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आणि विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले असून, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

Category

🗞
News
Transcript
00:00¡Suscríbete al canal!
00:51¡Suscríbete al canal!
01:01¡Suscríbete al canal!

Recommended