Skip to playerSkip to main content
Why President's ADC Major Rishabh Singh Sambyal get Pre-mature Retirement?

सोशल मीडियावर आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि शिस्तीमुळे 'नॅशनल क्रश' ठरलेले राष्ट्रपतींचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अवघ्या १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी भारतीय सैन्यातून मुदतपूर्व निवृत्ती (Pre-mature Retirement) घेतली आहे. हा धक्कादायक निर्णय त्यांनी का घेतला? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतचे त्यांचे भावनिक व्हिडिओ आणि त्यांचा लष्करी प्रवास नेमका कसा होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#MajorRishabhSinghSambyal #RishabhSinghSambyal #NationalCrush #IndianArmy #PresidentOfIndia #DroupadiMurmu #ADC #ParaSF #Commando #ArmyRetirement #TrendingNews #Lokmat #IndianHeroes #MajorRishabhRetirement #ViralVideo

राष्ट्रपतींचे एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल पुन्हा चर्चेत?अकाली निवृत्ती ते सोशल मीडियावरील लोकप्रियता

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00सोशल मीडियावर एका लशकरी अधिकार्याने धुमाकूर घालावा आणी लोकानी तेना थेट नैशनल क्रस्ट चा किता बस देउंटाकावा असा कोची तस
00:08पहायला मीता
00:09कड़क लशकरी गणवे चेहर्यावर अफाट आत्म विश्वास आणी शिस्त बद्द अंदाज थेट देशाचा राश्टर पतिन से एडीसी भंजेज एडीक कैम्प
00:18आपन बोलतोई सोशल मीडियावर नेहमीज चर्चे तसनारे मेजर रिशप सिंग संब्यालेंचा बदल
00:24पन मित्रान नो राश्टर पति द्रवपदी मुर्मू यांचा सोबत प्रत्य कायरेक्रमाद सावली सार्खे उबेसनारे
00:30हे लाड़के अधिकारी अचानक पुनाएक दा प्रचंड चर्चे ताले आणि या वड़ेज तैंचा चर्चे तिना मक्चा कारण आहे रिटायर्मेंट
00:38मेजर रिशप सिंग संब्यार यान या उग्या बारा वर्षान चा सेवेन अंतर सहिन्यातुन अकाली मंजेज प्रिमेचर रिटायर्मेंट घितला तेना की
00:48नैशनल क्रश कसे बनले जानुन ग्यावियाद या वीडियो चा माध्ने मतुन
00:52नमस्कार मी साहिल तुम्हे पाता हात लोकमट.com आता अधी हे सम्दून ग्यावियात की ते इतके लोकप्रियक का है एड़ी
00:59कैंप मंजेत सोप्या भाशेत सांगाई साजाल तर राश्ट्र प्रतिन से मुख्य शिष्टाचार आणी सुरक्ष अधिकारी राश्ट्र पती द
01:22अत्यांत नम्रतेने मेजर रिशब यानी खिषातिल रुमाल राश्ट्र पतीन चाहाता दिला होता।
01:53मुझे जम्मो काश्मिर चा सांबा जिल्या तिलसलेला रुशब यान चा कोटों बात सहिन्या चा मोठा वार्सा आहे।
02:22मुझे सब प्रोबेशन पूर नकेल होता। ते एलिट फोर पैरा मंजेच पैरा एसेप से कमांडो देखिल बनले आनी तैनी लश्कर
02:29आती अतिशय मानाचा असा मलिदान बैच सुधा पटकावला होता।
02:33पडमग यवडा धाकड कमांडो राष्ट्रपतिन सा लाडका अधिकारी अचानक सैन्यातुन महर कापडला।
02:3921 August 2027 रोजी तैनी राष्ट्रपति भावनात जाऊन राष्ट्रपति द्रवपति मुर्मु यांची सदिच्छा भेट घेतली आनी सैन्यातुन निहुरुत्ति घेतली।
02:49या बातपीन सोशल मीडिया वर सर्वाननाज मोठा धक्का देखिल बसला।
02:53या वर स्वताहा मेजर रिशव यानी इंस्टाग्राम लाई यवन याचा कारण देखिल स्पष्ट केला।
02:58ते महनालेकी वयक्तिक आनी काउटूंबिक कारणान मोळे मला हा निर्णाय घ्यावा लागतो।
03:03मी कधी अंगा वरुन सहिनेची वर्दी उत्रवनाचा विचार केलान होता पर नाविशात कधी-कधी अशा परिस्तिती निर्मान होता जा संपूर्ण
03:11आविशा बदलून टाकता।
03:12या सह तैननी हे देखिल स्वष्टे केला टैंचा या निर्णायाला टैंचा कुटूंबियान सा देखिल पूर्ण अपने पाठीम बाहा है।
04:09प्रतिक्रिया आमाला कमेंड बॉक्स मदे कलवायला विश्रू नका।
04:12झाल कुटूंवाज औलू मोंचा कुटूंबियान'T ऋहर्का
Comments

Recommended