Skip to playerSkip to main content
Vidyanand Bapat's viral Marathi : Why everyone is talking about Vidyanand Bapat?

पुण्यातील डीजे बंदीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या अस्खलित आणि कडक मराठी भाषेने नेटकऱ्यांना भुरळ घातली असून, त्यांचे मीम्स आणि व्हिडिओ प्रचंड शेअर केले जात आहेत. कोणी त्यांना 'महाराष्ट्राचे शशी थरूर' म्हणत आहे, तर कोणी त्यांच्या भाषेचे क्लास लावण्याची मागणी करत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि बापट का होत आहेत व्हायरल? पहा या व्हिडिओमध्ये.

#VidyanandBapat #PuneDJBan #MarathiViral #Lokmat #TrendingMarathi #PuneNews #SocialMediaViral #MarathiBhasha #BapatMemes #Ganeshotsav2026 #MaharashtraPolitics #ViralShorts #MarathiAsmita #ShashiTharoorOfMaharashtra #PunePolice

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00घटम भिंद्या तो पटम छिंद्या तो कुरिया तो गर्धब रोहनम आता है मलाके विद्यान आन बाप्टान चरके इतक्या सहस बोलेला
00:06जमला नाई है पन सद्या बापट आनी तेंचे वाग्या तूमचा ही इंस्टाग्राम फिडवर नकी चाला सेल
00:11तस पाहिला तर्या संस्कुल तोईचा सोपा आर्थ असा आहे कि मढक फोडाव वस्त्र फाडाव आनी गाढभावर वसाव पन कोण ताही
00:18प्रकारे प्रसिद्ध भाव थोडग्या काई तर प्रसिद्धी साथ ही वाट्टेल ते कराव
00:22खरदर पुण्या तिल डीजे बंदी चा मुद्या वरुन बापट भलतेज चर्चे तालेद आनी सध्या तेंचा डीजे विरोधा पेक्षा तेंचा कडग
00:30आनी अस्खलित मराठी भाषे ची राज्य भरा चर्चा रंगलिये
00:34नेटकर इतर तेंचा भाषा शायली से भलतेज फैन जलेद। कोण तेना महाराष्टाचे शशी थरूर मनते है तर काही जन मनताथ
00:41आधी मला वाटाईचा की मला इंगलिश येत नही है पन बापट अंस मराठी आइकले और समझला की मला मराठी सुता
00:47येत नही है
00:47इतकसना हीतर सोशल मीडिया वर तेंचे भननाट मीम्स देखिल वाइरल होता है कुणी तेनना च्वेग वेराचा लुक देथ जोईन दनारायन
00:55पेट रिवलुशन असा मनता है तर कुणी वारियर बनों एक बापट लाग बापट अशा ओडिल हीता है
01:00काही मंडरी नीतर तेंचा या भाषे सा इतका धसका गेतला है कि ते थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाइक यानना त्रील
01:07मधे टैग करत मागनी करता है कि साहे टैक्षी आनी रिक्षा चालकान ना मराठी नंतर शिक्वा आधी बापटांचा है कड़क
01:14मराठी समधने सा�
01:18आनी जो मुद्दा सध्या चर्चेत आहे तो मंजे पूर्णया तील डीजे मुक्त गणे सुच्वा वदल तुम्चा काहे महता है या
01:25माला कमेंट बॉक्स मदे करवायला विशुरू नका
Comments

Recommended