Sharad Pawar responsible for Maratha Reservation delay? Vikhe Patil's big allegation
मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे! राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवारांमुळेच मराठा समाजाला वेळेवर आरक्षण मिळू शकलं नाही, असा दावा विखे पाटील यांनी केला आहे. नेमका काय आहे हा वाद? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Comments