Skip to playerSkip to main content
MPSC Exam Scam: Students Protest in Sambhajinagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच MPSC च्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करत विद्यार्थी रस्त्यावर येतायत.. आधी पुण्यात आणि ८ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर आले अन् आक्रमक झाले.. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय. आयोगाच्या कारभारातले कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि निकालांमधील विसंगतीविरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौक परिसर अक्षरशः दणाणून सोडला..

#MPSC #MPSCProtest #ChhatrapatiSambhajinagar #MPSCPaperLeak #MaharashtraNews #MPSCStudents #KrantiChowk #MPSCAndolan #StudentProtest #LokmatCSN #MaharashtraPolitics #SambhajiNagarNews #GovtJobs #ExamScam #MPSCUpdates

Category

🗞
News
Transcript
00:00महराष्ट्र लोक्सेवा आयोगाचा अर्थादस MPSC चा कारभारा बाबत सवाल उपस्थित करत विद्यार्थी रस्तावरेताईत
00:06आधी पुन्यात अणी 8 सप्टेम्बरला चत्रपती संभाजी नगर मदे विद्यार्थी रस्तावराले आणी आक्रमक देखिल जाले
00:13चत्रपती संभाजी नगर चा क्रांथी चावकात रस्ते और उत्रून विद्यार्थानी जोरदार आंदोलन केले
00:18आयोगाचे कारभारातले कथित गैर प्रकार, पेपर फुटी और निकलान मधिल विसंगती विरोधात आक्रमक जालेले विद्यार्थानी क्रांथी चोग परिसर अक्षर शा
00:28धनानों सोडला
00:29सकड़ पासुनत शहरातील अवरंगपूरा, मंजेत संबाजी पेट, निराला बाजार, टिवी सेंटर आणी नागे शुर्वाडी यासारक्या अभ्यासिकांचा मुख्य केंडरान मधून शेकडो
00:40विद्यार्थी टप्या टप्याना क्रांथी चोगात जमा जाले
00:43हातात विविद्वागणांचे फलक आणी आयोगा विरुदात गोष्णा बाजी करात विद्यार्थानी संप्रून परिसर पिंजून काडला
01:13प्रश्ण माला एम्पेसी आयोगाला आनी एम्पेसी चा सचीवन न विचाराईचा है
01:16मुलात आपन बाग इतला की वर्षन वर्षू पात असेल दहा वर्ष असेल है पोर
01:20एम्पेसी चा कोट्या मधू आधिकारी होन्याचे
01:22पिएसायाचल, एस्टायाचल वेख्रिकारी माध्यामाधू आधिकारी होन्याचे
01:25सोकन बगतास्ता परन्तु वाराहवर तेमचा पद्राव मदे निराशा पड़त्या आशा नायरशा मुलू एम्पेसी चा अनेक विद्ध्यार्थ्यानि आता परन्त
01:32आतमात्या देखीली केलेवड परण्टु आजुना ही यांची आयो वाला जागेत नाई है जा वाएमदे विदयारत्यां चाप्राया प्रोर्ण चाशल आंगाला हळत
01:43लागनेची वेलेले आहे। टैस वाची आपेसीयाई प्रोरन्ना चुना लाइउनेचा काम करत है।
01:48मला या मात्यामा तुन एकत शांगाई जाई कि लवकर अट लवकर एंपेसी आयोगाला धड़ाशी कवलेशी वर हनाग नाई
02:03मात्या हें जित्ती करता चेटी को हों महींद दहा अरुवक पाताउ का संगे जेक हों इस पाताउ में अपनी तरहीं
02:11कि विश्याशी है एंप अपनी इस का चुछतर अपनी जिवस आत्र वेटता से शांगा से खुणतर है जेए घटनात मसिंशनश
02:29आत अपना है अधन्ते आतत
03:01वीशेश मनजे वीशेश मनजे वीशेश मनजे
03:02विद्यार्थचान नी हाताद गेतलेला उपरोधित आणी आक्रमक फलकान नी सरवांचा लक्षवेदुन गेतला
03:07परिक्षान मदिल गैर प्रकार पार्दक्षा पेपर फुटी चा प्रकरणां मदे दोशी असनारान वर कारवाई चा मुध्यान वरून विद्यार थैन नी
03:15निदर्शन केली
03:16दर्म्यान परिक्षितिल सर्व प्रकारचा गैर प्रकारांची आणी पेपर फुटीची पारदर्श चोकशी करने त्यावी अशी प्रमुक मागनी या आंदोलका नी या
03:25दर्म्यान केली
03:26आंदोलनान अंतर विद्यार्थांचे शिष्टमंड़ाने विभगे आयुकतांची भेट घ्युँन त्यारना मागनेंचे निवेदन सादर केल
03:32आयोगाने तातकाल योग्या पावले नव उचल्यास आंदोलन अधिक त्युर करनाचा इशाराही या विद्यार्थांची दिला

Recommended