Manoj Jarange Hunger Strike: Protests Erupt in Dharashiv, Solapur & Nashik

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस असताना राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. धाराशिवमधील उमरगा येथे संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळून तीव्र निषेध नोंदवला. तर सोलापूरमध्ये पाण्याचा टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन करण्यात आले, तसेच धुळे आणि नाशिकच्या चांदवडमध्ये रास्ता रोको व मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट.

#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAandolan #MaharashtraNews #Lokmat #DharashivNews #SolapurNews #NashikNews #MarathaMorcha #BreakingNews #MaharashtraPolitics #UmargaNews #EknathShinde #MarathaProtest #MarathiNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:08अंदोलक रस्त्यावर उतरले, कुठे पानेचा टाकी वर चडले, तर कुठे थेट तहसिल दाराची खुर्चीच पेटावलिये
00:16मराठा आरक्छना साथी मनोज जरांगिनचा 31 ओगस्ट पासुन उपोशन शुरुये
00:219 सप्टेंबर ला त्यांचा या उपोशनाचा 12 अदिवस असलेन त्यांची प्रकुरुती भी घटलीलिये
00:27दुसरी गड़े जरांगे समर्त कही चांगलेच पेटलेत
00:309 सप्टेंबर ला सकाली उमर्गा तहसिल कारेलेत मराठा आंदोलकानी थेट तहसिल दारांचा दालना घुसुन त्यांची खुर्ची बाहर काढ़त ती थेट
00:40जालू उन्टाकली
00:41या धक्काराय घटने नंतर सग्रीकडेच खलबल उडालीये
00:44दुस्रिकडे सोलापूर मधे ही आंदोलक पेटलेत
00:47नाशिक्चात सांद्वड मधे ही आंदोलक रस्त्यावरालेत
00:50राज्यात निमका काई काई घडता है जरांगे समर्थक कोणकोण त्या जिल्ल्यत आक्रमक जालेत
00:55सविस्तर समजुंगेव या रिकोर्ट मधुन
00:58धाराशिव
00:59बुदुवारी शकाली शास्किया कामकाच शुरू हो तास्तानाच
01:03काही मराठा अंदोलक आचानक उमर्गा तहसिल काराले धड़कले
01:06तिथे आंदोलक थेट तहसिल्दार गोबिंद येर्मे अंचा दालना कडि गेले
01:11या विली दर्वाजावर कर्तव्यवर असलिले शास्किया शिपाई राम सिंदे
01:15यान्नी आंदोलकाणना रोखनाच प्रयत्न गेला
01:17मात्रा आक्रमक झालेले आंदोलकाणनी त्यानना बाजूला सरकाउण
01:21तिथे बलजबरीन प्रवेश केला
01:23अनि तिथे प्रवेश केला नंतर त्याननी तहसिल्दारांची खुर्ची उचलून
01:26थेट कारलेया चा आवारा तानली
01:28अनि तिथा कुर्ची वर जोलांचील पदार्थ टाकून थी पेटा उन दिली
01:32कुर्ची जलत अस्तानाज आंदोलकाणनी एक मराठा लाक मराठा
01:36अनि मनोज जरांगे पाटील आगे बड़ो आशा घोशना दिल्या
01:39शासकी आवारात आशी घटना घडले अनंतर इथे मोठी खलबल उडाली
01:43पोलिसाणनी ते अनंतर आंदोलकाणना ताबया धितल्याची महिती समुरालीली
01:47ठिकडे धुल्या तही मराठा अरक्षनाचा मागनी शाठी मराठा समाज आक्रमक जालेचा पाहरा मिडाली
01:53शिवतिर्थच आवकात मानवी साखली तैयार करत मराठा समाजाचा वतिन चक्का जाम आंदोलन करने तालेची महिती है
02:00शास्नान मराठा अरक्षनाचा प्रश्न तातडी न सोडवावा अन्यथा मुंबई धड़क देथ मुंबई जाम करनेचा अईशारा अंदोलकान निदिलेला
02:09सोलापूर मधे ही मराठा अरक्षनाचा मागनी साठी तिवर निदर्शन सुरु जालेलिये
02:14मराठा आंधोलकानी शोले स्टाइल आंधोलन करत, सरकारचा लक्ष वेदनयाचा प्रहत न केला
02:19शोलापूर विद्धाफिता समोर्चा पानेचा टाकी वर चडून, आंधोलकानी थेट यह अनुखा आंधोलन केलेल पहेला मिलाल
02:26मनोच जरांगे पाटीले अंचा मागनेया सरकार ना तातडी ना फूर्ण करावेयात अशी मागनी यावलेला करनेयाताली
02:33दुसरी गड़ा नाशिक मदेही मनोच जरांगे पाटीले अंचा अंदोलनाला पाठिमबा देने साथी
02:38चांदवड तालुक्यात सकल मराठा समाजाचे वतिन रास्ता रोको करना तालेलाई
02:42गणूर चाउपुली एते जालेले अंदोलनात सकल मराठा समाजाचे कारे करते
02:47तसाच वेकविगले राजकिये पक्षांचे नेते और पदाधीकारी सुद्धा मोठ्या संकेना सहबागी जाले होते
02:53एकुणाच या सगल्या घटना पाहता एक एकड़े मनोच जरांगेंची प्रकुरुदी बिगड़ तस्ताना द्युस्त्रिकड़े अंदोलक आक्रम खोताना दिस्ता है
03:01गेला बारा दिवसान पासुन मनोच जरांगेंची उपोशन शुरुए
03:04त्या मोड आता सरकार या प्रश्नाचा तोडगा कसा काड़नार हे पाहन महत्वाचा असनार है
03:10त्या च्वेलेला एकना चिन्दे यांची शिवसेना और मनोच जरांगेंची लागलेला वाद हा सुधा चर्चेचा विशे धरतो है
03:17या सग्रया घडा मोड इन बदल तुम्हला निमक कायवाटते ते कमेंड मदे नक्की लिहा
03:22और आशाच घडा मोड जानूंगे नैसाथी लोक मत पाहत रहा

Recommended