गेल्या आठवड्यापासून माकडाने खर्डी हायस्कूलमध्ये धुमाकूळ घातला आहे. माकडाच्या दहशतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकड शाळेत आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळा सोडून बाहेर पडावे लागले. त्यामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ ठाणेची टीम खर्डी हायस्कूलमध्ये दाखल झाली असून, माकडाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

#monkey #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00Bersambung
00:58Bersambung
01:09Bersambung
01:10selamat menikmati

Recommended