SC Warning to Magistrate: How Dare You Issue 5 Lakh Notice?

दिल्लीत पेपर लीकविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला ५ लाख रुपयांचे शांती बंधपत्र (Peace Bond) भरण्याची नोटीस पाठवणाऱ्या मॅजिस्ट्रेटवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश असताना ही नोटीस कशी पाठवली, असा संतप्त सवाल कोर्टाने उपस्थित केला. हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे आणि शांती बंधपत्र म्हणजे काय? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

#SupremeCourt #StudentProtest #PaperLeak #JusticeSuryaKant #NoidaNews #LegalNews #IndianJudiciary #StudentRights #DelhiNews #SupremeCourtOrder #CurrentAffairs #Lokmat #LokmatNews #Shorts #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00दिलितला एका अंदोलक विद्यार्थला पास लाक रुपेंची नोटीस पाठणारा मैजिस्ट्रेट वर सर नादेश सूर्यकांत जोरदार भढखलेत
00:07यह प्रकर्ण कायातर कौकरो जनता पार्टीचा नेतरुत्वा खाले जनतर मंतर वर पेपर लिक विरोधात विद्यार्थनी मोठा आंदोलन केल होता
00:15यह प्रकर्णाद सर्वोची न्यायाले सुप्रीम कोटान एक सप्टेबरला स्पष्ट आदेश दिलेलेकी कोणता ही आंदोलक विद्यार्थावर एफ आयार किवा कोणती ही
00:24दंडात्म करवाई केली जाना नाही
00:26पड़ तरही ग्रेटर नोयडाचा एक्जेक्यूटिव माजिस्ट्रेट न गौतंबुध विद्यापिठाचा विद्यार्थी अक्षत रिपाठी यला चक्क पाच लाख रुपयांचा शांती बंधपत्र भरनाची
00:36नोटिस बजावली
00:37ये विद्यार्थान इतर विद्यार्थानना सीजेपीचे अंदोलाना तजाना सेटी उसकावला असा पोलिसंचा आरुपै
00:43पोलिसंचे आरुपान अंतर नोयडाचा एक्जेक्यूटिव माजिस्ट्रेट न अक्षतला पाच लाखांची ही नोटेस बजावली होती
00:49पन जेवा ही बातमी सुब्रीम कोटात पोहसली तेवा सर नादेश सूर्यकांचा अंगले संतापले
00:55अने तने विच्वारला कि आमी स्पष्ट आदेश दिलेले अस्ताना नोटेस ज़ारी करनाची माजिस्ट्रेट ची हिम्मत कशी जली
01:01कोटाना आता संबंधी तदिकाराला तातकाल स्पष्टिकरन देणाचे आदेश सुधा दिलेद
01:06मना आता हा प्रश्ण पड़तों कि हे पाच लाखांचा शांती बंधपतर कायास्त
01:10तेरहा कोणता ही गुना किवा शिक्षान अस्ते
01:12तेरह काईदा आणी सुवेवस्ता बिगढू नाई ये मनों प्रश्ण सकाकडून घेतलेली एक खबरदारीच हे पाउलस्त
01:18ते व्यक्तिन शांतता कायाम राखावी तसत शांतता भंग होणान नाही काईदा सुवेवस्तेचा प्रश्ण निर्मान होणान नाई
01:25अश्वागटनान पसुन तेरह दूर रहावा मनों है शांती बंधपत्र लेहुन घेतले जाता
01:30मातर हे प्रकरन तापताच दा पोलिसान नहीं नोटिस मागे घेतली है
01:33विद्याथन्चु हक्कान वर होनारया कारवाई वर अण सुप्रीम कोटाच रहा आक्रमक भुमी के वर तुमस मत काया
01:40कमेंट नक्की करा और लोक मत सब्स्क्राइब करा लवस्रुन का

Recommended