Fortuner Driver Uses Secret Automatic Number Plate to Evade E-Challan; Pune Police Take Action

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर हाय स्पीडमध्ये ई-चलानातून वाचण्यासाठी फॉर्चुनर चालकाने डॅशबोर्डवर एक सिक्रेट बटन लावून ऑटोमॅटिक फ्लिप होणारी नंबर प्लेट बसवली होती. डॅशबोर्डवरील एक बटन दाबताच नंबर प्लेट खाली झुकायची आणि पोलिसांचे हायटेक कॅमेरे चकवा खायचे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पिंपरी-चिंचवड आरटीओ आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या चालकाला ताब्यात घेतले आहे. तपासात या वाहनावर तब्बल १ लाख ३ हजार रुपयांचा ५१ हून अधिक ई-चलानचा दंड थकीत असल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#PuneNews #PimpriChinchwad #ViralVideo #MaharashtraNews #TrafficPolice #RTOAction #LokmatNews #PuneTraffic #CrimeNews #Fortuner #EChallan #TrafficRules #MumbaiPuneExpressway #MaharashtraPolice #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:07हाई स्पीड गाडी पढ़वाईची एका वटना वर नंबर प्लेट गाय अपकराईची
00:12पोलिस अंचा इच उलानला थेट सुना लावाईचा
00:15नंबर प्लेट ची कमाल दाखवना रहा वाईरल वीडियो तुमेही पाहिलासेल
00:19पड़ पिम्परी चिंसवड मदे या फोर्चुनर च्वालकाची ही भनना आट अने तितकीच बेकाईदेश रियुपती तैचा वरस उलटलिये
00:27ट्राफिक नियम पाईदली तुडून वहानाला आटोमाटिक मेकानिजम द्वारे उगडजाप करनारे नंबर प्लेट बसाउनारे विजय दगडे या फोर्चुनर च्वालकावर पिम्परी चिंसवड
00:37प्रादेशिक परिवहन विभागाना कठोर कारवाईचा बढ़गा
00:59आटोमाटिक फिलिप होनारे नंबर प्लेट ही गाड़िला बसाउली डैशबोर्ड वरील एक बटन दापताच नंबर प्लेट खाली जुकाईची और पोलिस अंसे
01:08हाय टेक कैमेरे चकवा खाईचे पन श्वालकाचा हा स्मार्ट कारणामा जास्त दिवस्टिक लानाई
01:14हाँ वीडियो सोशल मेडिया वर वायरल होताच पेमपरेच इंसवर्ड आर्टियो और पोलिस अन्नी या फोर्चुनर चा शोद घितला तपासाथ अत्यांत
01:22धक्का दायक माहती समोराली या गाड़ी वर तबल एक लाख तीन हजार उपयां सा दंड थकित होता याथ एकका �
01:30वन्न इचलान ही फक्त ओवर स्पीडिंग ची होती तर एक चलान नो एंट्रीच होता आर्टियो न चालका कड़ून सध्या 4
01:38,500 रुपयां सा दंड वसुल करून तच्छ विरोधात पोलिसात अधिकरुद गुना दाखल खेलाए
01:43सदर प्रक्कार 2,000 पुरी आमचे निदर्शना सालेला होता त्या अनुशंगाणे आमचे वायोगपत क्रमांक पाथ चे विशाल्थ हो रात याणी
01:50त्या वहाणा वर्थी कारवाई केलेली आहे त्या वहाणा मदे जेकाई इल्लीगल अल्ट्रेशन केलो त्या इल्लीगल �
02:03नंबर प्लेट वर्थी आप जडा पेत खो ती आंग तो नंबर अंसाखळा जात होता आज अशा वहाणावरा मी कारवाई केलेली
02:11आहे काल दुपार चे शालेली आहे?
02:21अपन्पन काईडानुसार कलम 41-52, 122 अची अची कोणाईशनुसार आमी सदर भानावर्ती कारवाय केलेला आहे
02:31सदर भाहन गुणया केलने वापर जाुक शक्या जाती है ठūसित अची कोणाईशनुसार आ कोणाुस दुपासकन नाहा
02:52अपन्पनी तकोरोन आहे अधिक miracles केलेला
02:57अधिचा तपास करना साथे आमी पोलिसांना निदांती केली लिया
03:00या गाडित आटोमाटिक मेकानेजम वापरून नंबर प्लेट लपवलाचा प्रकार समुरालाई
03:05ये चालका वर सध्या पोलिसात गुना दाखल केलाई
03:08अणि अश्वा प्रकारचा वापर गुनेगारी कारवायन मदे किवा एखादा गंबिर गुनात जालाईका
03:13या गाडिचा वापर जालाईका या दुरुष्टी नही पोलिस पुडचात अपास करतायत
03:17पणिया चालका चा युकती विश्वय तुम्हाला काय वट्टे?
03:20कमेंट हे नक्की करा अणि लोक मात सब्सक्राइब कराला विसुलनका

Recommended