Skip to playerSkip to main content
Maharashtra Road Accidents News : 17 Dead in Nanded and Bhandara Tragedies

महाराष्ट्रात पोळ्याच्या सणाच्या दिवशी दोन भीषण अपघातांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल १७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेड-भोकर महामार्गावर ट्रक आणि मॅजिक व्हॅनची समोरासमोर धडक होऊन ८ जणांचा मृत्यू झाला, तर भंडाऱ्यातील लाखणीजवळ बोलेरो आणि आयशर टेम्पोच्या धडकेत ६ महिला व ३ चिमुकल्यांसह ९ जणांनी प्राण गमावले. या दोन्ही भीषण दुर्घटनांची सविस्तर माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा.

#MaharashtraAccident #NandedAccident #BhandaraAccident #RoadAccidentNews #MaharashtraNews #LokmatNews #AccidentNews #CrimeNews #BreakingNewsMaharashtra #NandedNews #BhandaraNews #MaharashtraUpdates #MarathiNews #TrendingNewsMarathi #TrafficAccident

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:05थरकाप उडवनारे दोन भीशन अभगात मृत्यूच भयंकर तांडव।
00:34पहिली अंगावर शाहरे आणनारी घटना ही नांदेड इतली।
01:07पहिली अभगात मृत्यूच भयंकर दोन भीशन अभगात मृत्यूच भयंकर तांडव।
01:33पहिली अभगात मृत्यूच भयंकर दोन भीशन अभगात मृत्यूच भयंकर तांडव।
01:56भंडारा जल्लातील ही दुसरी घटना।
01:58पोलाची पहाटाच काल रात्र बनून नव जनांचा जिवा वरुटली।
02:03माहेरी तीच साजरी करन्या साथी सुवा सेनी 36 गड मदून नाकपूरला यन्या साथी निगाल्या।
02:09चीमुकली लेकर सुधा तैंचा सोबत होती।
02:12काहिक्षानात अनंददाई वाटनारा प्रवास किंकायान मदे बदल्ला।
02:16सहमहिला आणी तीन चीमुकलांचा दुरदैवी अंत जाला।
02:39लाहन मुला देखिलोती। तैंचा ही करून अन्त जाला।
02:42जोपेत असलेला प्रवाशान वर काला न घाला गातला।
02:46अबगातात बाराट जन जखमी आहेत।
02:48जखमी ना रुगनाला दाखल करनातला।
02:51कालीस प्लगटून टाकनार्या या अबगातान मधे फक्त वहानची रडली गेली नाहीत।
02:56तरनेक कुटुम्ब उद्वस्त जाली।
02:58सनांचा आनंदावर दुखाचा विर्जन पडला।
03:01या भीशन अबगातान अंतर महाराश्रातिल राच्कियनी तैंनी दुखा व्यक्त केलाई।
03:06या कुटुम्बाची पोकली भरुन्न निगनारी आहे।
Comments

Recommended