Skip to playerSkip to main content
  • 3 weeks ago
श्री गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर ऐका पारंपरिक सुखकर्ता दुःखहर्ता आरती.

"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥"

बाप्पाच्या नित्य आरतीने घरातील सर्व विघ्ने दूर होतात आणि सुख-समृद्धीचा वास होतो.

Watch on YouTube:
https://youtu.be/PfgQFfnIjKM

WhatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029VbCbwYSADTOCABujHp0f

॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🐘

Category

🎵
Music
Transcript
00:00गणपति बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, सुख करता, दुख हरता, वारता विघनाची, नुर्वी पुर्वी प्रेम, कृपा जयाची

Recommended