Skip to playerSkip to main content
  • 4 minutes ago
नांदेड - शहरातून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 12 वर्षीय मुलगी किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी गेली असताना 28 वर्षीय आरोपीनं तिला जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आदिनाथ जाधव (वय 28 वर्षे) याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.  घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि आरोपीच्या कथित कृत्याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.
 

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you very much.
00:38foreign
00:42foreign
00:45That's why we have to take care of the BNS as well.
00:53Did you imagine how do you intend to be sexually or sexual?
00:56Yes of course.
00:59We had to attend the case that a lot of sexual assault was sexually.
01:05This incident was texted from us that we can't do anything about the process.
01:11Do you have any concerns about Mathi Mandra?
01:18We don't have any concerns about the police station.
01:25We don't have any concerns about Mathi Mandra.
Comments

Recommended