Skip to playerSkip to main content
A majestic Boeing 777F arrives at Navi Mumbai Airport अझरबैजान इथून सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या पहिल्या मालवाहू विमानाचे मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. जगातील सर्वात मोठे दुहेरी इंजिन असलेले मालवाहू विमान 'बोईंग ७७७एफ' सुमारे ९० टन आयात माल घेऊन दाखल झाले. या विमानाच्या लँडिंगसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकृतपणे मालवाहू विमान सेवांची सुरूवात झाली आहे. या नवीन विमान सेवेमुळे नवी मुंबई आणि बाकू दरम्यान थेट मालवाहू संपर्क प्रस्थापित झाला आहे.

#boeing777 #navimumbaiairport #navimumbai #marathinews #maharashtranews

Category

🗞
News
Comments

Recommended