Skip to playerSkip to main content
Tukaram Mundhe Exposes Hospital Bill Scam | FDA Crackdown on Medical Mafia

एफडीए (FDA) आयुक्त Tukaram Mundhe यांनी खाजगी हॉस्पिटल्स आणि औषध कंपन्यांच्या अफाट नफेखोरीचा पर्दाफाश केला आहे. ₹११ च्या IV Infusion Set ची छापील किंमत ₹३२५ लावून रुग्णांची कशी फसवणूक केली जाते? या Hospital Bill Scam आणि Medical Overpricing बद्दल FDA Commissioner Tukaram Mundhe यांनी थेट केंद्र सरकारकडे (NPPA) काय शिफारस केली आहे, पाहा सविस्तर विश्लेषण.

Key Highlights:

Tukaram Mundhe FDA Action on Hospitals
Medical Equipment MRP Scandal exposed
High Hospital Bills vs Real Cost

#TukaramMundhe #FDA #HospitalBill #MedicalScam #MaharashtraNews #Lokmat #MarathiNews #HealthCare #BreakingNews #FDAAction #MedicalLoot #NPPA #HospitalLoot #ViralNews #PublicHealth

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00FDA चे आयुकते तुकारा मुंडे यांचा पुना एक दा कड़क दनका पाहयला में उतो है
00:04पण या वेले सा दनका नेमका कोणाला बसला है?
00:06तरहा दनका बसला है रुगुणांचा लाचारी चा फाइदा घेवन
00:10तेंची अफाट लुट करना रहा काही खाजगी रुगुणा लेयना आणि अवशत कमपने न बसला है
00:15हॉस्पिटल मदे उपचारा साथी दाकल जाले रुगुणांचा खिसा कसा रिकामा केला जातो
00:20अगदीत दाहा ते एकला रुपयांची वस्थू रुगुणांचा माथी तबल 3-3.5 रुपयांचा कशी मारली जाते
00:26या काया बादरासा तुकारा मुंडे नी थेट परदा फाश केला है
00:29प्रुगुणा रुपयांचा बिलाचा नावा खाली या अतोनात लुटमार नक्की कशी चालते
00:33आणि आवर तुकारा मुंडे नी निमका काया निर्णा घेतला है
00:59एकश खडबा उडुणदी लिये
01:01तुकारा मुंडे मंताये होस्पिटल चा विलातील सर्वात महागडा भाग
01:05हा कधिस होस्पिटल चा नियंद्रनात नस्तो
01:08मंजेश काहितर जेवा एकाला रुगुणा उपचारा साथी रुगुणा लायात दाखल होतो
01:12तेवा तेच्चा वर वापर लाया दाना रहा वस्थुणची किवा उष्टल चाची खरी किमत काया है
01:17आणि त्यावर किती पटीना नफा वसूल केला जातो है
01:20हे उड़क नासा रुगुणा कड़े किवा तेच्या नातेवाइकन कड़े
01:22कोणताज मारगन अस्तो
01:23माहितीचा हाच मोठा अभाव आज सर्व सामान्या जनते साथी
01:27एक गंभीर सारोजनिक आरोग्यासा प्रश्ण मनला है
01:31आणि फक्त हवेत केलेले आरोप नाही है
01:33तर FDN महाराष्टाती लुगनालयानमधे वापरला दाना रहा
01:36वह दक्ये वस्तोंच एक मोठा सर्वेक्षण केले
01:39आणि या सर्वेक्षण आतुन जे आखडे समोरालेतना
01:42तेपाहून कोणाचे ही डोले पांधरे पड़ती
01:45IV Infusion Set
01:46मांजेज काई तर सलाइनची नडी
01:48कमपनी कड़ून की वा वितरकान कड़ून रुगनालायला मीनारी याची मूल खरे दी किम्मते पक्त अक्रा रूपए
01:54पंट्यावर 6 पिल किम्मत मांजेज MRP टाकली जाते तब बल 325 रूपए
01:59मांजे विचार करा तब बल 2,2121 तक्के नफाव असुल केला जातो है
02:03आता पुड़े भोगया इंजेक्शन जाची मूल खरे दी किम्मते साहा रूपए
02:06ट्यावर 6 पिल किम्मत MRP 57 रूपए टाकली जाते
02:10कैथेटर केवर 31 रूपए लमी तो पंट्याची छापिल किम्मते 310 रूपए
02:15आता विचार करा आजारी मानसा जीव वातवने साथी कुटूंब वाट्टेल तेवडे पैसे उभा करतो
02:21आणी थे एका साध्या सलाइंचा नडिवर अडिस्ते 3,000 टक्के नफाग कमा उला जातो है
02:28आता तुमचा मनात एक प्रश्न आला से
02:31यह इतका उगड उगड चालत तरीक असा यह वर सरकार से काही नियम नाही यहतका
02:36तर तुकारा मुंडेनी यह माक्सा खर कायदेशीर कारन नेकील पुड़ा स्पष्टकेले
02:40आपले देशा ड्रक्स प्राइसेस कंट्रोल ओडर 2013 अंतर गड़
02:44विशिष्ट आत्या वश्क आउशधानचा किम्ती वर सरकारची मरियादा असे
02:48मजेस्टी मरियादा एका ठरावी किम्ती बीक्षा महाग बिगता
02:51मनजो रूणनलाल वारे त्राग नेलो इतर वस्तु उजसे कि सलाइन चनड़ आशीरीज, काथेटर, पट्या
02:59किवा इतर उपकरणाना वर असा कोंटा ही सरकार्चा नियम किवा मरियाद नाई है
03:03आणि याचास फायदा आउश्यत बनोनारा कमपणया आणि वितरक घेताई
03:07आधिस वस्तुची MRP इतकी ब्रचंड फुगवन छापतात त्याचा मूल किम्ती शी काही ही संबंधन अस्तो
03:13आणि याच संपूर्ण चक्रा जोरुगुणा किशादुन स्वतादे पैसे भरतो त्यालाच या किम्ती बदल सर्वात कमी माहिती आस्ती
03:19बराता नेहमी प्रमाने तुकारा मुंडे ये फक्त समस्ते वर बोलून थाम ले नाइएद तर त्याननी यावर ठेट केंद्र शासना कडे
03:27ठोस उपायोजना माणलिये
03:28महाराष्टातिल सर्वेक्षणासा संपूर नाहवाल आणी पुरावेगे हुन तैनी केंद्रिय आउशाद भीबाग मंजेद
03:34Department of Pharmaceuticals आणी National Pharmaceutical Pricing Authority या कडे तैनी अधिकरू चिफारस के लिये
03:43वस्तुची मूल खरेदे किममाद आणी ग्राहाकान साथी असलेली चापिल किमाद मंजे MRP
03:47या दोगान मदे किती टक्क्यांचा फरक असावा याचे कडखनियम आणी मार्गरदर्शन तत्वा बनवावीर
03:53आशी मागनी आता तुकारा मुंडेननी के लिये जर केंदराना इस शिफारस मान्य के लिए तर देशा तिल करोडो रुग्णान ची
03:59होनारी अफार्ट आर्थिक लूट कायम ची थांबेल
04:03खाजगी रुग्णालेंचा बिला अवरानी या आवार्ड होविया नफेक होरी वर तुकारा मुंडेनी उस्ते लेले आप आवलान बदल तुमसे नेमका मत
04:10काया है
04:10है आमाला कमेंट बॉक्स मदे कड़वायला विसरुनक धन्यवाद
Comments

Recommended