Skip to playerSkip to main content
Amravati News: Young Doctor Dies in Amravati Allegedly After Taking Skin Whitening Injections

अमरावतीमधील धक्कादायक घटना!
स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी घेतलेली औषधं आणि इंजेक्शन एका तरुण शिकाऊ डॉक्टरच्या जीवावर बेतल्याची संशयास्पद घटना अमरावतीमधील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. २२ वर्षीय बीएएमएस (BAMS) डॉक्टर आदित्य रावटे याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, गोरे होण्याच्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांचा इशारा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Key Topic Highlights & Search Terms:

Topic: Amravati Doctor Aditya Rawate Case Update
Issue: Skin Whitening Injections side effects, Fairness cream overdose risks
Police Investigation: Walgaon Police Station Amravati accidental death inquiry
Medical Advisory: Dangers of mercury in bogus fairness products & nephrotic syndrome risks

#AmravatiNews #MaharashtraNews #DoctorDeath #FairnessInjection #SkinWhitening #HealthAlert #CrimeNews #Amravati #LokmatNews #BAMSDoctor #MedicalNews #TrendingNews #LatestMarathiNews #MaharashtraBreaking #AdityaRawate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00तो स्वताच डॉक्टर असले मुड़े गोर होन्याचा अउशद चुद्धा गेत होता
00:05तर त्याला गोर होन्याचा अउशदाचा ओवर्डोज मुड़े
00:09मृत्यु जहला असावा असा तैन्चा संशे आये
00:12रंग गोरा कलनाचा अठी उपचार घिन जिवा वर बेतला
00:16आमरावती डॉक्टर चा मृत्यु न मोठी खलबल
00:19अउशदाचा ओवर्डोज की मृत्यु चा वेगलच कारण
00:36अमरावती जिल्याच तरुन डॉक्टर चा मृत्यु न मोठी खलबल उडाली
00:40स्वताहाचा रंग गोर्य करणाचा अठी उप्चार घितले अन अउशदांचा ओवर्डोस मुले ये डॉक्टर तरुनाचा मुरुत्यू जाले चा महटले जाते
00:48अमरावती जिल्यातल्या वल्गाव पूलिस ठानेचा हद्दीत ही घटना घडले असुन आदित्य रावते अस मुरुत तरुनाचा नावे ये घटने मुले वैद्यकी
00:57एक शेत्रा सह संपुर्ण परिसरात मोठी खलबल उडालिये नेमका प्रकरन काय सविस्तर समझुन्ग्य
01:04आदित्य रावते या 22 वर्षे तरुनान नुक्तीच नाशिक मधून BAMS चा पदवीच सिक्षन पूरुणा केला होता
01:11तो गेल्या काही दिवसान पासुन अमरावती मधे का रुगनाले आत शिकाव डॉक्टर मणून कारेर तसलेची माहिती है
01:17आदित्य ला लहान पना पासुन अच फीट सा आजार होता
01:21दर्म्यान तवचेचा रंग उजालना साथी तो स्वताह उनच काही आउशद अगेत होता आशी सुद्धा माहिती है
01:28नहीमी प्रमाने रातरीचा जेवन आटो पून तो अपल्या खोलीत जोपने साथी गेला
01:33मात्र दूसरा दिवशी सकाली मंजेच 15 सप्टेम्बर ला तो अपल्या खोलीत अच मुरुत आवस्तेत आढ़ला
01:39आदित्य पलंगावर पाल्था पड़लेला आशोन त्याचा डोन ही डोलान मदून रत येत होता अशी महिती समुराली है
01:46या बद्दल त्याचा आईन कायमटला है त्या एककोयात
02:13जाए रोजने गयाता दोंडन तीन तीन महिने ता अंतर राये येचा मदे रिजोल्ट आलते शुर्वतिले आता या अवलेस्ते नी वर्डोस
02:26गितला ते ता मृत्योत जला हिर्वा निर्वा धलता काया भर धलता
02:46या घटने ची महिती मेताच वलगाव पोलिसान नी गटना स्थली धाव घ्योन पंचना माकेला
02:51शव विच्चेदन करनारे डॉक्टरांचा प्राथमीक अंदाज आनुसार आधित्याचा मृत्योत तीवर रदय विकाराचा जटक्यान जाला आशनेची शक्केताई
02:59वलगाव चा पोलिस ठाणे तील आधिकारी रिता होईके याननी या प्राथमीक निश्कर्चाला दुजोरा दिला सुन पोलिसाननी सद्या आकस्मीत मृत्योची नोंत
03:08के लिए
03:09या प्रकर्णा बद्दल पोलिस काय महनाले ते आईकोयात
03:12दिनांक 15.09.2017 रोजी सकाई आमाला पोलिस ठेशन वलगाव एते माहिती में आली की आश्टी एतिल आधित्या रावटे नावाचा
03:21मुलगा
03:22हा मरन पावला है त्या वरुन पोलिस ठेशन चीप PSI आनी मलदार रहे रवाना करने ताले तशेश तेंचे वडिल नानेश्वर
03:30रावटे याननी पोलिस ठेशन लेए उन रिपोर्ट दिल्ला की तेंचा आधित्य मुलगा हा BAMS करत होता
03:36आनी श्वताच आश्टी मदे प्रैक्टिस सुद्धा करत्ता इंटर्ची आनी तैला लाहानपना पासुन फिटाचा आजार होता तशेश तो स्वताच ड़क्टर असले
03:46मुले गोरो होनेचा अउशद सुद्धा गेत होता
03:49तर त्याला गोर होनेचा अउशदाचा ओवर्डोज मुडे बृत्यु जाला असावा असा त्यांचा संशे आई
03:56त्याचा मृत्यु बाबत त्याना कोना वर ही संशे एकिवा कुटलाई आक्षेप नही
04:00PM रिपोर्ट अंती सद्या पोलिस चौकशी शुरू आहे
04:04प्रातमिक PM रिपोर्ट मधे डॉक्टरनी कोरोनरी आयटरी इनसफिसेंची असा रिपोर्ट दिलेला है
04:13तरी फाइनल PM रिपोर्ट अंती मरनाचे निच्छित कारण समझने
04:17या दुरदैवी घटनेचा पार्शु भुमिवर तद्याननी फेरनेस अउशद और क्रीम्स बदल गंभी रिशारा दिलेला है
04:24कारण आनेक बोगस फेरनेस उत्पा दनानमधे तो अच्या जलद उजलाउने साथी
04:29पारा यात्यंत विशारी आणी घटक जड धातुचा वापर केला जातो
04:33शरीरात पार्याचा प्रमाण वाडल्यास सर्वात आधी किडनी वर दुश्परी नाम होतो
04:38या मडे नेफ्रोटीक सिंड्रोम किमवा किडनी फेल्योरचा मूठा धोका आसतो
04:42तुवाच्या उजलाउनार्या अनेक बोगस उत्पा धननमधे पार्याचा घातक वापर केला जातो
04:48या मडे वैद्यकी या सल्ल्याशिवाई स्वताहाच्या मनाने आशी आउशद क्योंगा क्रीम स्वापर न हे जिवावर बेतु शक्त
04:54आसा इशारा त्वचा रोग तदने डौक्टर पल्लवी मूर्की अन्नी दिलेलाई
04:58मात्र एकुणाच अमरावतितल्या या डौक्टर तरुनाच्या मृत्यू प्रकरणाचे नेमका कारण
05:03हे शवविचे दन अहवाला तोनाच समोरेनारे
05:06आने हाम रुत्यो अवशदांचा ओवर डोस मुले जाला की इतर काही कारणान मुले
05:11हे सुद्धात कि थस पश्ट होनारे
05:13आमरावति हुन अवकाज बोर से लोक मत
Comments

Recommended