Skip to playerSkip to main content
Pune Crime Story | Viral Video | १८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता घडलेल्या या घटनेनं जिल्हा हादरवून सोडला. ऐन गणेशोत्सवाचा काळ, संपूर्ण शहरात सकाळची शांतता होती.. पण लाटेआळी परिसरातील डॉ. आंबेडकर नगर परिसर अचानक गोळ्यांच्या आवाजाने हादरले. अवघ्या ३३ वर्षांच्या हरीश गंगावणेच्या डोक्यात अगदी जवळून गोळी घातली गेली अन् तो जागीच कोसळला.. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.. पण या घटनेचं कारण समोर आल्यानंतर आता आणखी खळबळ उडालीये.. कारण हा हल्ला अचानक झालेला नव्हता, तर सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये सुरू झालेल्या एका अपमानाच्या ठिणगीने घेतलेला हा सुडाचा भयानक भडका होता!

#pune #crimenews #marathinews #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:06सहा महिनयान पुर्वीचा वाद अन्बतल्याची आग
00:11तेहेतीस वर्षांचा तरुनाला गोली घालून संपौला
00:15वादाचा सहा महिनयान नंतर नेमका काई गईला
00:24मंदली हासगला थरारे पुन्यातल्या शिरूर मदला
00:2818 सप्तेंबर लाज सकाली साडेच सहा वास्ताचा सुमाराज घडलेला या घटनेन
00:33विद्देचा माहिर घर पुना एकदा हदरला
00:36अईन गणेशोचवाचा काड संपूर्ण शहराद सकाची शांतता
00:41पन लाटे आले अंबेडकर नगर परिसर आचानक गोल्यांचा आवाजान हादरला
00:46अउग्या 33 स्वर्षांचा हरीज गंगावनेचा डोक्यात
00:50अगदी जबलून गोली घलून त्याला संपौ लगेला
00:53हाँ विडियो वार्या सार्खा भैरल जला
00:56पन या घटनेचा कारण समोराल्या नंतर आता अंखी खलबल उडालिये
01:01कारण हाहलला आचानक जालेला नहुता
01:04तर तबल सहा महिनान पुर्वी बार मधे सुरू जालेला
01:07एका अपमानाचा ठिंगी न घितलेला हाँ सुडाचा भैयानक भढ़का होता
01:1218 सप्टेंबरला सकाली पुणातले शिरूर मधे या तरूनाची गोल्या घलून हत्या केली-गेली
01:18हाँ सगला थरार CCTV कैमेरात कैच जला
01:21पन या घटनेचा कारण समोर यो शकलेला नहुता
01:24अखेर आताया प्रकरणाची पाल मुल थेट सहा महिनान पुर्वीचा एका वादात अड़कलेच समोराले
01:34मुरूत हरीच गंगावने हा शिरूर शहरात बीर बार चालवाईचा
01:38सुमारे सहा महिनान पुर्वीच सहुंचैत आरोपी रोहीत सोनावने
01:42अणि अनिकेद गवाने हेताचा बार मधे दारूपेना साथी आले होते
01:46दारूपे आले नंतर बीलाचा पैशन वरून त्यांचा वाद जाला
01:50हा वाद एउड़ा वाडला कि हरीचन या दोगान नाही तिथच मारहान केली
01:56हाच अपमान आरोपी चाद जिभारी लागलेला होता
01:59त्यांचा मनाद चुडाची आग धगडगत होती
02:02अनि ते हरीच्चा काटा काडन्याचा तयारी थोते
02:05गटनेचा आदल्या रातरी मंजेच 17 सप्टेम्बरला
02:08गणेशोच्चा मन्डला जवल हे सर्वजन पुन्हा आमने सामने आले
02:12तितही तांचाद जुन्या वादा वरुन पुन्हा खडा जंगी छाली
02:16स्थानीगानी मद्यस्ती करुन तो वाद मिटवला खरा
02:19पन आरोपी चा राग शान्त जालेला नहुता
02:22त्यातस हरिष्ण रोहिच्चा मामा कडे तैची तकरार केलेचा सुधा समुराले
02:27और या मुले हार राग थेट सुडात बदलला
02:30और मा गुजाडली शुक्रवारची अर्थातच 18 सप्टेम्बरची ती सकाल
02:35हरिष आपले मित्रा सुबद दुचाखी वरून जात अस्ताना
02:38रोहिच्च सुनावने आनिकेद गवने आनि आदित्य पवार
02:41या तिगाननी स्कूटी चा मागुने उन
02:43कई समझने चा आत तेननी हरिष्वर बंदुक रोखली
02:47अन गोल्या जाडून हट्या केले ची महलती समराली है
02:50हरी साथ जागीच मृत्यों शाला
02:52तरत्याचा मित्र सुदैवान या हल्या तोन बचावला है
02:56हा संपुर्ण थरार तिथले आद CCTV कैमेराद कैट जाला है
03:00याहलले अन अंतर तीही आरोपी घटना स्थलावरों फरार जाले
03:04पोलीसाननी घटना स्थलावरों रिकामी काड़तुस जब्त केले
03:08शिरूर पोलीसाननी खुनाचा गुनाद आखल केला शोन
03:11आरोपिन ना जेरबंद करणया साथी चार विशेश पतक कामला लगलियेत
03:16मानसांची वरदल असलेलिया ठिकानी घडलेलिया या घटनेन
03:20शिरूर मधिल काईदा आणी सुवयवस्थे वर पुनहा एकदा प्रश्नची नवपस्तित केलाई
03:25त्या मुले अताप पुने पोलीस या फरार आरोपिन चा मुस्क्या कधी आवनार या वर सग्रांची लक्षे लागलेले
03:31पने एकिकड़ विद्देच माहेर घर मणू नसलेली पुन्याची ओलक
03:35आणी दुसरी गड़े हातात कोईते आणी बंदुका घ्यून फिरनार याट तोलक्यांची धहशत असद सध्या पुन्याची चित्र निर्मान जालेले दिस्ते
03:43त्या मुले आलाद जवापदार पोणे हाप रश्न सर्वसामान्या नागरिकान कड़ून विचारला जातो है
03:49पुन्याहुन शगुफता शेक लोक मत
Comments

Recommended