Skip to playerSkip to main content
  • 31 minutes ago
रायगड : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विमानतळाच्या धर्तीवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 रोहा हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या विकासामुळे रायगडसह कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. आधुनिक सुविधा, सुसज्ज प्रवासी व्यवस्था आणि स्थानकाचा आकर्षक कायापालट या प्रकल्पातून केला जाणार आहे.

 55 कोटींच्या निधीतून होणाऱ्या या विकासकामामुळे रोहा रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक स्वरूप मिळणार असून, कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून त्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

Category

🗞
News
Transcript
00:002009. The railway station has become the same same as the focus of the railway station.
00:07By the time of 150,000 times, the railway station is also been given to the pacific.
00:18The first time this will start the railway station because of the Œtripa implementation,
00:21the first time of the railway station has become the same.
00:24The last time it says, we've made the started the system in the country.
00:55So, I think that's a good thing to do.
Comments

Recommended