Skip to playerSkip to main content
Hingoli Drought Crisis: Severe Crop Damage Due To Scanty Rainfall | Maharashtra Farmers Demand Relief

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. कळमकोंडा शिवारातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पेरणीचा खर्च आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. सरकारने त्वरित सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Watch ground report from Hingoli on Maharashtra drought, farmer distress, crop damage, and loan waiver demands.

Key Topics Covered:

Hingoli drought ground report and farmer reactions
Soybean crop damage due to lack of rain in Marathwada
Demand for 100% farmer loan waiver (Karj Mafi)
Ground reality of drought relief and financial aid for Maharashtra farmers

#Hingoli #MaharashtraDrought #FarmerDistress #SoybeanCrop #KisanAndolan #MaharashtraNews #FarmerCrisis #DroughtInMaharashtra #KarjMafi #ShetkariNews #CropLoss #MarathwadaDrought #LokmatNews #FarmerRelief #MaharashtraPolitics

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00Cymru, Cymru, Cymru, Cymru, Cymru, Cymru.
00:58Cymru, Cymru.
01:28Cymru.
04:08Cymru.
04:10Cymru.
04:12Cymru.
04:15Cymru.
04:16Cymru.
04:18Cymru.
Comments

Recommended