Skip to playerSkip to main content
Who Is Senior Advocate Neeraj Kishan Kaul? Supreme Court Career & Big Cases Explained | Lokmat

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सध्या महाराष्ट्रातील शिवसेना सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis / Shiv Sena Case) सुनावणी जोरात सुरू आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde faction) यांची बाजू कणखरपणे मांडणारे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल (Senior Advocate Neeraj Kishan Kaul) सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

नीरज किशन कौल हे नेमके कोण आहेत? त्यांचे शिक्षण, माजी Additional Solicitor General म्हणून त्यांची कारकीर्द, आणि त्यांनी लढवलेल्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट व घटनात्मक केसेस (Landmark Legal Cases) कोणत्या आहेत? या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेण्यात आला आहे.

Key Highlights Covered in Video:

Senior Advocate Neeraj Kishan Kaul Profile & Career
Former Additional Solicitor General of India (2014-2017)
Shiv Sena vs Shiv Sena Supreme Court Hearing
Eknath Shinde vs Uddhav Thackeray legal battle
Kapil Sibal vs Neeraj Kishan Kaul arguments in Court
Landmark corporate cases (Adani Ports, Grasim Industries, IBC cases)
ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींसाठी Lokmat ला नक्की Subscribe करा आणि Bell Icon दाबा!

#NeerajKishanKaul #SupremeCourt #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #SupremeCourtHearing #KapilSibal #ShindeVsThackeray #MaharashtraPoliticalCrisis #Lokmat #LokmatNews #LegalNewsIndia #ShivSenaVerdict #SeniorAdvocate

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00सुप्रिम कोटाथ सध्या शिवसेनेचा सत्ता संगर्षाचा फईसला सुरुवसून वकीलांचे नाव या निमित्तान चर्चे तेताईत
00:08सध्या शिंदेंचा बाजुन अपली बाजु कंखर पणे माणताईत
00:11जेश्ट वकील निरज किशन कौल
00:14निरज किशन कौल है निमके कोण आहेत
00:16या अधी तैननी कोण-कोणती मोठी प्रकर्णा लड़ुली आहेत
00:20या वीडियोचा मध्यमा तुन जाडूं क्यों
00:22नमस्कार मी पूजा तुम्ही पहताई लोप मत
00:24निरज किशन कौल हे सुप्रिम कोटाथ प्रैक्टिस करनारे देशातिल जेश्ट वकीला हेत
00:29अनेक मोठ्या आणी गुंता गुंतीचा काईदे शिर्प्रकर्णान मधे
00:33नयायालाया समोर युक्तिवात करनारे प्रमुख वकीलान पैकी ते एक आहेत
00:38तैनसा काईदाचा क्षित्रातला प्रवास अनेक वर्षांसा हे
00:41दिल्ली विद्या पिठातुन काईदाचा शिक्षन गेतला नंतर तैननी पुढे केम्बरीज विद्या पिठातुन काईदाचा उच्च शिक्षन गेतला
00:49सुर्वा तिला तैननी दिल्ली हाई कोटात प्रैक्टिस केली आणी त्यानंतर सुप्रिम कोटात तैन्च काम वाड़त गेल
00:55केंद्र सरकार मदे ही कउल यादनी महत वाची जबाबदारी सांभाल लिया है
01:002017 ते 2017 या काला मधे ते भारता से अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते
01:06सोप्या वाशत सांगाई से जाल तरकेंद्र सरकार ची बाजू सुप्रिम कोटात माणनार्या
01:12महत वाच्छा काई दे अधिकार्यान पैकी दे एक होते
01:16गटनात माग प्रश्ण असुदेत सरकार आणी राच्छी पक्षान मदले वाद असुदेत
01:21कि वा मोठा कंपनाईशी सम्मंधित प्रकण असुदेत
01:24अशा अनेक महत वाच्छा केसिस मधे नीरचीशन कउल याननी बाजू माणलिये
01:29महराश्णाचा राच्कानाचा दुरुष्टिन तैनस सर्वात महत वाचा प्रकरन मंजे शिवसेनेचा सत्ता संगर्श
01:352022 मदे एकनाच्छिंदे यांचा नेतरुथुवा खाली शिवसेने मदे मोठ बंड जाल
01:40उद्धा उठाकरे एकनाच्छिंदे यांचे दोन गट तयार साले
01:43त्यान अंतर आमदारांची अपत्रता असे लिविदान सभाध्यक्षां से अधिकार असेल
01:48पक्षाच नियंद्रन आडि सरकार्ची वैदता असेल
01:51असे अनेक प्रिष्ण सुप्रीम कोटा समुर्गेले
01:54या प्रकणान मदे शिंदे गटाची बाजू माणनार्या प्रमुख वकिलान मदे
01:58नीरच किशन काउल यांचा समावेशा है
02:01निरच किशन कौल याननी शिंदे गटाचा आमदरानना अपात्रा ठरवनाचा मागणी विरोधात अनेक काईदेशिर मुद्दे सुप्रीम कोटात माणलेत
02:10त्या सटी ताननी या अधीचा सुप्रीम कोटाचा निकालांचा सुधा आधार गेतलेला पाहला मलाला
02:15निवडूं आयोगान शिंदेनना पक्षा आने चिन्द देलाचा गेतलेला निरनाय कसा योग या हे
02:20ठाकरे गटाचा वकिलांचा युक्तिवाद कसा चुकीचा हे
02:23हे सातत्यान सांगनाचा काम निरच किशन कौल करताना दिस्तात
02:26यादर मैं नाय मुर्ते ने देखेल निरच किशन कौल याँचा वर प्रश्णांची सर्वत्ती केलेला पाहला मला
02:32निरच किशन कौल याँची ओलक फक्त शिवसेना प्रकणा पुर्ती मर्यादित आहेंका
02:36तर नाही, मोठ्या कंपणान मधिल आर्थिक वाद असुदेत दिवाखोरीचे काईदे असुदेत लवादाचे प्रेश्ण आणी सरकारी कंत्राटाइशी संबंधित प्रकर्णान मधे सुद्धा
02:46सुप्रेम कोड़तात निरज किशन काउल याननी युक्तिवात केलेला हे
02:50हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपणी फिनिक्स आर्क अदानी पोर्स अशा मोठ्या कॉर्पोरेट प्रकर्णान मधे तैंसर नाव वकीलांशा टीम मधे विसुनिये तब
03:00आता सविस्तर सांगाई से जाला तर 2022 मधे अदानी पोर्स ची संबंधी तेका महत वाच्चा निविदा प्रकणान मधे अदानी पोर्स
03:08चा बाजुने सुप्रेम कोड़तात कउल याननी बाजु माणली यालायने कंपणी ला महत वाचा दिलासा दिला होता
03:142025 मधे ग्रासीम इंडस्ट्री ची संबंधीत पर्यावर्णाच्चा प्रकणात सुधा कंपणी चा बाजुने कवल होते या प्रकणात सुप्रेम कोड़ताने कंपणी ची
03:24अपिल मन्जूर केली
03:25दुसरे कड़े 2027 मधे ओंकारा एसरेट शी संबंधीत दिवाय खोरिशा प्रकणात सुधा कवल हे अपिल करनार्या पक्षाचा बाजुने होते सुप्रेम
03:33कोड़ताने त्या वेडी अपिल मन्जूर केली होती
03:36त्या मुले आत्ता परेंतचे निरंकिशन कवल यांची प्रकणा पाहिली तनी लडवलेले केसेस पाहिले तर तैंचा बाजुने सुप्रेम कोड़ाने काही प्रकणान
03:45मधे निकाल देलेला आपन पाहिलेला आही
03:47पड़ अर्थाथ शिवसेने चा सत्ता संगर्षा बद्देले बोलाईसा जाला तर तैंचा समोर असलेले ठाकरे गटाची वकील कपिल सिब्बल हे सुद्धा
03:56या सगल्या वकीली चाक्षेत्रा मधे मुडलेले वकीला हे तानि त्या मुले हाँ सामना आपलेला अती तटीच
04:03पैला मेलतों हे सध्या सुप्रिम कोटामधे काऊल यांचना अव चर्चेता हे काण नयमूर्ती ऑप्रकारे काऊल यानना कोंडित आनना उनना निरुत्तर
04:12कैण उनना चा प्रेतन करता या वरू निरच कशन काऊल है चर्चेताले होता त्यांवहैंत Vermont
Comments

Recommended