Skip to playerSkip to main content
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याची कंपनी माणिक इन्फ्रा.. आणि या कंपनीला मिळालेल्या कोट्यवधींचे कंत्राट.. मनोज जरांगेंनी 17 सप्टेंबरला बीडच्या पाटोद्यामध्ये मुंबई दौरा रद्द केला या चर्चांना सुरूवात झाली.. जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या आडून कंत्राटं लाटल्याचे आरोप जरांगेंच्या विरोधकांकडून केले जातायत. याच आरोपांवर आता जरांगेंनीही उत्तरं दिलीयेत.. तसंच आरोप करणाऱ्यांच्या आडून एकनाथ शिंदेच आपल्याविरोधात षडयंत्र रचतायत असं जरांगे म्हणालेत.. हे प्रकरण काय सविस्तर समजून घेऊ -

#manojjarange #ajaybaraskar #marathareservation #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00I am now where we are, saying how to sell the
00:05Who is it?
00:06Does it mean how to sell the infrastructure?
00:08I do not sell the infrastructure.
00:09I will sell the infrastructure.
00:11I will sell the building for all of my projects.
00:14I will sell the infrastructure as well.
00:17It will make change change.
00:22You will make change change.
00:23Theestion of the government is quite safe.
00:27We have to do everything in our lives.
00:28We have to spend the same time.
00:36I am silent.
00:43I am slow poison.
Comments

Recommended