Skip to playerSkip to main content
Maharashtra Rain Alert: IMD Issues Orange Alert for Next 4 Days | Weather Update Today

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या Deep Depression मुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार Nagpur, Gondia, Chandrapur, Gadchiroli, Yavatmal या जिल्ह्यांमध्ये Orange Alert आणि Yellow Alert जारी करण्यात आला आहे. संपूर्ण हवामान अंदाज आणि पावसाचे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

Key Highlights of the Video:
- Maharashtra Rain Update & IMD Weather Forecast
- Heavy Rainfall Alert in Vidarbha & Marathwada
- Deep Depression over Bay of Bengal Impact
- District-wise Weather Forecast & Rainfall Predictions

#MaharashtraRain #MaharashtraWeather #IMDAlert #WeatherUpdate #RainAlert #HeavyRainfall #MonsoonUpdate #MaharashtraNews #VidarbhaRain #KonkanRain #MarathwadaRain #WeatherForecast #Monsoon2026 #LokmatNews #MarathiNews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:28नमस्कार में पुजा लोकमत मधे तुमसे स्वागत है
00:30अतिमस्कार दार बर्सु शक्तों का या विडियो जानुत गेना से प्रातना करुए है
00:34सगत पहिलांद आपलाला सैटेलाइट इमेज बगाई चाहे
00:36अता या इमेज चा माध्य मातुन आपलाला काय करता कि नेमकी वारायंची दिशाकाया है
00:59डिप डिप्रेशन मंचे काय होता, तर जोरदार वार्यांसा वेग या भागा मदे वाडतो, आणि यहा वेग वार्यांसा वाडले मुळे, त्या
01:08भागा मदे पाउसा साथी पोशक वाता वरन तयार होता, आणि मुसरधार ते अती मुसरधार पाउस त्या भागा मदे पडतो
01:14ये जे कमिदा वसक्षेतरा है, डिप डिप्रेशन ज्या है, ते होलो अतल्या भाजुला मज़ दक्षिन ओडिशा मदे सरकना राहे
01:21आडि त्या नंतर ओडिशा, पासून, तेलंगना, त्याज बुरुबर अंधर प्रदेश, तामिल नाडु या भागानना सुधा ते संक्रमित कलेल, हास सगला
01:30दक्षिन भारताचा अपनजर बगितलां, दक्षिन भारताचा भाग, पुर्व भारताचा भाग, या सगला भा�
01:41प्रभाव इतका मोठा है कि यहाँ जो महाराश्टाचा वागा है यह सगला भागाला है कमिदावचा क्षेत्र प्रभावित करता है त्या
01:49मुझे महाराश्टा सुधा मोठा पाउस होना ची शक्यता वमान मिभागाने वर्ताउलेली आहे
01:54अधा मी तुम्हाला यह जो खमिदावचा क्षेत्र आहे याची नेमकी तिवरता कितिया है जाई
02:00है जए फेस मौडसा अधर ले डाखोते जने कुन आपलला है क्लियर होई कि नेमसे काय पर बुद कि आता
02:05है 걱정्बंशा आत्पाथ नश्यत है
02:24अपने दर ब होंगें आझे तक तुम्हां के तक रोट्राश आणद माँत कर द्टा कर द्पुँए आचकीन आजा जाहिस Okay
02:39आजाथा है ने उत्तिकन पेंटों होंगी ञारश बहुत्यूहे प मतने हैं je Кकंत कर भाठा की आथ्व.
02:53पुड़े आपन गेलो 27 तरके परंत ते वर्त्ती जात्त है, मैंजुस काई, पूर्वा भारताचा भाग भगितला, तिथे आपले ते उरता
02:59मोठ्या प्रमाणात पाउस पोड़तो, आट्ता ते कमिदा बसक्षित्र ओडिशाचा दिशन ये तसला मुळे,
03:17ते इतके मुठ़ा प्रमाणात साइकलोनिक सर्कुलेशन जोरदार वारिवा आता है, ते आमुणे क्या होता है, तर महाराष्टा सुद्धा त्याचा परिदाम
03:24अपलेला जानवत आहे, अत्ता महाराष्टा मते नेमके काई अलठ वामान विभगाने दिलेले आहे, ते सुद्
03:44अपलेला काई दिस्ता है, तर इकड़े सगली कड़े विदरबातिल जिले नाकपूर गुंदिया, वर्धा, ते आज बोरुबर येवतमाल, ते आज बोरुबर
03:51हा मराठ वड़ातिल सगले जिले, ते आज बोरुबर कोकना मधे, जर आपन मगितला तर राइगर असल, रतना
04:09सह, मेग गर्जने सह पाउस हो शक्तो 23 तरखेला अंदाज आए, 24 तरखेला पाउसा था जोर अंखिनस वाडेल, ओरेंज अलट
04:17विदरबा मधे आए, नाकपूर, येवतमाल, चंदरपूर, गडचुरोली ला, ओरेंज अलटे, ते आज बोरुबर जलगाव, बुलडाना, �
04:23लातूर, धाराशिव, ते आज बोरुबर नांदेल, हिंगोली या सगया भागान मधे यलो लटाए, 24 तरखेला सुधा विदरब आणी मराट वड़ात
04:31पाउस असनार आही, 25 तरखेला विदरबा मधे गोंदिया, चंदरपूर, गडचुरोली, भंडारा या भागानना ओर
04:53विदरबातिल काही जलना ओरेंज लटे, मंजेज काहितर मुस्रोलधार पाउस या भागान मधे वरसनारे, विजान सहा, मेगर गर्जने सहा पाउस बोर्सु
05:01शुकतू, अर्था थे अंदाज आहित, तुमचा भागान मधे या अंदाजा प्रमाणे पाउस पड़तो है, का
05:30या जो पाउस पड़तो है, हाँ, तुमचा भागान काही बरोनास तिल, तुमचा भागान मधे शांगण काही परषन अस दिल, ते
05:48ही कमेंट मेंट में सांग काही फिश्रो
05:49लोग मतला सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब करेला विस्रुनक
Comments

Recommended