Mumbai Airport Echoes with Dhol Tasha Beats for Ganpati Bappa!
मुंबई विमानतळावर गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) अनोखा उत्साह पाहायला मिळाला. विमानतळ परिसरात ढोल-ताशांच्या (Dhol Tasha) निनादात आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या (Ganpati Bappa Morya) जयघोषात भाविक आणि प्रवाशांनी जल्लोष केला. मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) निर्माण झालेले हे भारावून टाकणारे वातावरण नक्की पाहा.
#Ganeshotsav #GanpatiBappaMorya #MumbaiAirport #DholTasha #BappaAagman #GaneshFestival #MumbaiDiaries #ViralVideo #MaharashtraCulture #GanpatiUtsav #BappaLover #Shorts #YouTubeShorts #TrendingShorts #Lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Comments