Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
"मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया॥"

श्री क्षेत्र थेऊर येथील स्वयंभू चिंतामणी गणपतीचे पावन दर्शन! ज्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवांच्या मनातील चिंता दूर झाली होती, ते हे जागृत तीर्थ.

गुरुवारच्या पावन दिवशी बाप्पाच्या चरणी नमन करून आपल्या मनातील सर्व चिंता व संकट दूर करा.

▶️ संपूर्ण ८ स्वयंभू अष्टविनायक आरती YouTube वर ऐका (Full HD Video):
https://youtu.be/P0I5_g8xCpg

🌐 अधिकृत WhatsApp चॅनेलला जॉईन व्हा:
https://whatsapp.com/channel/0029VbCbwYSADTOCABujHp0f

॥ मंगलमूर्ती मोरया • गणपती बाप्पा मोरया ॥ 🚩🌸

Category

🎵
Music
Transcript
00:00मोरया मोरया चिन्ता मनी मोरया

Recommended