Skip to playerSkip to main content
  • 28 minutes ago
मुंबई - लालबागच्या गणेश गल्ली म्हणजेच मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघाल्यावर मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकींना सुरुवात होते. यावेळी हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी केली.गणेश गल्लीतून मिरवणूक मार्गस्थ होताच फुलांची आकर्षक सजावट आणि बाप्पाचा साज पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली. ढोल- ताशा पथकांच्या वादनामध्ये सर्वच भाविक तल्लीन झाले होते.तेजुकायाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ  - लालबाग परळ परिसरातील महत्त्वाच्या गणपती मंडळांपैकी एक असलेल्या तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तेजुकायाचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. बापाचे मनमोहक रूप, विशाल स्वरूप याचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. दख्खनचा राजा असलेल्या ज्योतिबाचे दर्शन या बाप्पाच्या रूपातून यंदा मुंबईकरांना झाले.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंडळाचे स्वयंसेवक आणि मुंबई पोलिसांच्या वतीने परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेजूकायाचा गणपती बाप्पा सर्वात आधी लालबाग परिसरातून विसर्जनासाठी पुढे निघाला.

Category

🗞
News
Transcript
00:0028
00:025
00:036
00:035
00:046
00:046
00:057
00:069
00:0610
00:0611
00:1312
00:1411
00:2212
00:2412
00:2813
00:31foreign
01:22Thank you very much.
01:29foreign
01:42foreign
02:01Thank you very much.
02:57Thank you very much.
02:59foreign
03:31Thank you for joining us.

Recommended