Skip to playerSkip to main content
  • 1 hour ago
मुंबईच्या राजाचा भव्य निरोप! लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे खास क्षण| गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! लालबागचा राजा, चिंतामणी आणि तेजुकाया यांसह मुंबईतील मानाच्या गणपतींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीत मुंबापुरीचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी, भक्तांची गर्दी आणि बाप्पाला दिलेला भावपूर्ण निरोप—या अविस्मरणीय क्षणांचे खास दृश्य पाहा.लालबागचा राजा, Lalbaugcha Raja, लालबागचा राजा विसर्जन, Lalbaugcha Raja Visarjan, लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक, गणपती विसर्जन, Ganpati Visarjan 2026, Mumbai Ganpati Visarjan, मुंबईचा राजा, Mumbaicha Raja, चिंतामणी गणपती, Chintamani Ganpati, तेजुकाया गणपती, Tejukaya Ganpati, मुंबई गणपती, गणपती बाप्पा मोरया, Ganpati Bappa Morya, Ganesh Visarjan, Ganeshotsav 2026, Mumbai Ganesh Festival, Lalbaug Ganpati, Visarjan Miravnuk, Ganpati Visarjan Miravnuk, ढोल ताशा, पुष्पवृष्टी, मुंबापुरी उत्साह

Category

🗞
News
Transcript
00:04The

Recommended