Skip to playerSkip to main content
  • 29 minutes ago
राज्यात दुष्काळ जाहीर करून जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचा दावा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.

Category

🗞
News

Recommended