Skip to playerSkip to main content
भाजपाच्या माजी आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला,सामूहिक बलात्कार प्रकरण .


#भाजप #माजीआमदार #नरेंद्रमोदीपवार #सामूहिकबलात्कार #बलात्कारप्रकरण #जामीनअर्ज #जामीनफेटाळला #न्यायालय #गुन्हेगारीबातमी #BJP #FormerMLA #NarendraPawar #GangRapeCase #BailRejected #CourtNews #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat

भिवंडीतील पडघा पोलिस ठाण्यात दाखल सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात नरेंद्र पवार यांनी भिवंडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी सोमवारी या अर्जावर निर्णय देत अटकपूर्व जामीन नाकारला. यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरोपींचा अंतरिम जामीन अर्जही फेटाळला होता.त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. अखेर सोमवारी न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

#LokmatKalyanDombivali #KalyanDombivaliNews #KalyanDombivaliLive #MarathiNews #MaharashtraNews #KalyanDombivaliBreaking #KalyanDombivaliUpdates #KalyanDombivaliCity #LokmatLive #KalyanDombivaliToday #KalyanDombivaliMarathi #KalyanDombivaliViral #KDMC #KDMCNews #LokmatKDMC

Category

🗞
News
Transcript
00:05तु शांत बस नहीतर तुला ही किल्ला वरुन खाली धकलून देल।
00:48तु शांत बस नहीतर तुला ही किल्ला वरुन खाली धकलून देल।
01:04तु शांत बस नहीतर तुला ही किल्ला वरुन खाली धकलून देल।
01:45तु शांत बस नहीतर तुला ही किल्ला वरुन असास फेकुन देल।
01:50अशिधम की चेतन अपलाला दिल्याचा दावा प्रत्यक्ष दर्शिन केला ही।
01:55गापर लेला प्रत्यक्ष दर्शिन त्यावली मित्रानना सुद्धा काहीत सांगितला नही।
01:59गरी गेला नंतर तब्यत बिघडलाना काही दिवस्तो घरात सुता।
02:03मात्रमाद्यमान मदूर गटनी चुमाईती समुरालान अंतर तयाना पोलिस अउशी संपर कसादला।
02:20तर्वानिया प्रकर्णा ताता पोलिस अनना बारा टीवी तांतरिक डेटा मिलालाए।
02:25साह मुबाईल, नौपेंड्राइव, पैकप डेटा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया आनी डिलिट के लिला चाट्स या सर्वान सा फोरंसिक तपास करना
02:33तयतो है।
02:33केतन चात्या आदी सिया न सोशल मीडिया वर अनेक गोश्टी आदीज सर्च करूं ठेवला होत्या।
02:39त्यान अंतर तैंसा प्लानिंग सिया न केला सर्च के लिला गोश्टीन मदे आईफोन मदिल डेटा कायम सो रुपी कसा डिलिट
02:46कराईसा।
02:47चैट हिस्ट्री कशी अठावी ची डिलिट के लिला डेटा पुन्णा मिल � toutes प्लानिंग समस्टी होन गोश्टीन मदे अधर अंधर
03:10रुल्पी।
03:12याच्या मोबाइल मदुन सुद्धा पोलीस अनना महत वाची महाईती मिलाली है।
03:42अनना महत पोलीस अनना महत वाची महाईती मिलाली है।

Recommended