Skip to playerSkip to main content
  • 14 minutes ago
अकोला - शिवानी परिसरात चाकूने सपासप वार करून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सय्यद फैजान अली (25) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा साथीदार उजैफ खान हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेनंतर जखमींना तातडीनं अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांचा आणि नातेवाईकांचा मोठा जमाव जमला. याच दरम्यान पोलिसांनी हत्येतील मुख्य संशयित आरोपीला ताब्यात घेऊन रुग्णालयात आणलं असता, संतप्त जमावानं आरोपीवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून घटनास्थळी तैनात असलेले पोलीस प्रशासन आणि एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा बल) च्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला. या लाठीमारात 4 ते 5 जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना लगेच उपचारासाठी दाखल केलं. एकीकडे तरुण मुलाच्या हत्येचे दुःखाश्रू असतानाच, दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे कुटुंबीयांचा आणि स्थानिक नागरिकांचा संताप अधिकच अनावर झाला. कुटुंबीयांनी या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00He gave us a death arrest.
00:04He came at the time while he
00:05saw the police.
00:06So he charged the police.
00:08Looks like a police.
00:10They killed him all over the place.
00:13This we were going to work for the police.
00:16We didn't fix our police.
00:20We didn't fix our police.
00:21We didn't fix our police.
00:21We didn't fix our police.
00:23They killed him.
00:25They were trying to kill him.
00:26Now we are taking our police.
00:33The first thing happened in the city of Namadisi,
00:39the first thing happened in the city of Namadisi.
00:42The first thing happened in the city of Namadisi,
00:44there were two family members.
00:45They had two people,
00:48they had a great job,

Recommended