Skip to playerSkip to main content
Mumbai News: Son Preserve Father's Body in Refrigerator for 4 Years Hoping for Cryonics Miracle

मुंबईच्या मलाड (Malad, Mumbai) परिसरातून एक अत्यंत थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. बंद पडलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये तब्बल ४ वर्षांपासून एका वृद्ध पित्याचा मृतदेह मोठ्या रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) रसायनांचा (Chemicals) वापर करून जपून ठेवण्यात आला होता. हे कुठलेही हत्याकांड नसून वडील पुन्हा जिवंत होतील या आशेने मुलाने 'क्रायोनिक्स' (Cryonics) तंत्रज्ञानाच्या आधारे हे पाऊल उचलले होते. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि विज्ञानाची ही बाजू या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

Top Search Topics & Timestamps:

00:00 - Introduction: Malad Refrigerator Case
00:33 - मलाडमधील बंद इमारतीत पोलिसांची कारवाई (Police Raid in Malad)
01:20 - ४ वर्षांपासून वडिलांचा मृतदेह का लपवला? (The Reason Behind Preserving Body)
01:48 - क्रायोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय? (What is Cryonics Technology?)
02:14 - अमेरिकेला मृतदेह का पाठवायचा होता? (US Cryonics Facility Plan)
03:00 - अखेर वडिलांवर अंतिम संस्कार (Final Rites)
03:25 - उपस्थित होणारे कायदेशीर व प्रशासकीय प्रश्न (Legal and Administrative Questions)

#MumbaiNews #MaladNews #Cryonics #MumbaiCrime #BreakingNewsMarathi #LokmatNews #CrimeNews #MaharashtraNews #MedicalScience #ScientificMystery #ViralNews #MumbaiPolice #MarathiNews #TrendingNews #LatestUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00चार वर्ष एक बंद खोली और रेफ्रीजुरेटर मदे जपुन ठेवलेला एक मुरुत देहा
00:05मुंबेच्य मलाड मदे पोलीच अन्नी जवाया बंद इमारतीचा दर्वाजा तोडला थेवा आत घडलेला प्रकार पाहुन अनुभवे पोलीच अधिकारंच सुधा डोक
00:15चक्रावला
00:15आकुटला गुना नवता नाकुटली हत्या होती
00:18मा काय होता त्या बंद रेफ्रिजुरेटर मदे और चार परशान पासुन नेमक काय लपवला जात होता
00:24मुलान नी वडिलान सुबत नेमक काय केलिला
00:27जानुन गिवियात सवस्तर नमस्कार मियक्षराच ओर मार्यानी आपन पाहता है लोकमत
00:32तिर 91 सप्टेम्बर चे पाहाटे मालाडचा कुरार पोलिस छानाचे एक पथक एका बंद पडलेले डे केर सेंटर वाहर पोसला
00:40ये सेंटर गेला दीड महेनान पासुन बंद होता परिस रातुन अतिश्वे तिवर दुर्गंदी एतसलाच चकरारी नंतर पोलिस आननी दर्वाजचा कुलुप
00:49तूडले
00:49पोलिस आत गेले तेवा तैन्न वाटला की इथ एका दा मोठा गुणा गडलाए किवा हत्या जालिया सावी
00:55पण खोले तील एका मोठा रेफ्रेजुरेटर चा दर्वाजा उबडतास पोलिस चकरा उन गेले
01:01आतेका व्रुद्धाचा मृत देह रसायनांचा वापर करून अतिस्षे सुरक्षित पने ठेवणाता लेला
01:06सुरुवातिला हत्याचा किवा गुनेगारीचा प्रकारवाटला
01:10पन जेभा पोलिस अननी तपास सुरुकेला अणि कुटूम बियांची चवकश केली तेवा समोर आली एक अशी कहानी जान पोलिस अनना
01:18सुधा सुन्नकेला
01:19खरतर सुमारे चार वर्शान पुर्वी कुटूम बातेल प्रमूख अचानक रुदय विकाराचा जटक्याना हाट इटैक न मृत्यु जला
01:27पन तेन्सा मुलगा वडिलांचा या अचानक जानाचा धक्का सहन करूशकला नै
01:32वडिलांचा छत्रहर अपला ही गोश्ट स्विकार्णा तै मुला साथी अशक के छालेली
01:37विशश मनजी या कुटूम बातला एक मुलगा डॉक्टर है ता दुसरा साइंटिस्ट असलेक्षिव माहिती समूरी ती है
01:43यह शिक्षित कुटूम बाला क्रायो नेक्स या वईद्ना नेक संकलपने बद्दल माहिती होती
01:47अता है क्रायो नेक्स मनझे नेम को काई
01:50ता क्रायो नेक्स ही एक अशी प्रक्री है जा मधे मृत व्यक्तिचा शरीर अती शेय मझे खूब कमीत आपमानावर
01:57मंजेच माइनस 169 आउश सेल्सियस द्राव नाइट्रोजन चा साहियान जपुन्ठेवले जाता
02:03या माग अशी आशास तेकी भविश्यात जेवा वैद्यक्य विद्नान हे खूप प्रगत होईल
02:08तेवा या मुर्त श्वरीर आनना किवा मेंदूला दुरूस करून रिपेर करून पुन्हा जिवन्त करना शक्क्य होईल
02:14कुटुमबान आधी वडिलांच श्वरीर अमेरिकेतिल क्रायोनिक्स फासलिटी मादे बाटावनाची तयारी केलेली
02:19पन त्यासाठी लागनारा प्रचंड खर्च काईदेशीर अडशनी एने कागत पतरांची पूर्त ता इन जाला मुला ते या कुटुम बाला खर्तर
02:27शक्के जालने
02:28पन श्यवती या मुलान हार मानली नै
02:30तनस वता हाच्या बंद पड़लेले होस्पिटल मदिल रेफ्रीजुरेटर मदे वेगविगले केमिकल्स वापरले तनसा वापर करून वडिलांचे मृत देह तबल चार
02:40वर्ष हाँ सुरक्षित ठिवला
02:42फक्त एक आशे वर कि एक दिवस माझे बाबा पुन्हा अडोले उगड़ दिल
02:46और मेतरा नो आज विद्नान है स्पष्ट सांगते की क्रायो निक्स ही सध्यातरी फक्त एक प्रयोगात्मक अशे संकल पनाय
02:54आज परयांत जुगात एकाही मृत व्यक्तिला या प्रक्रिये द्वारे पुन्हा जिवन्त कणा तालेल नाही
02:59पोलिस्त पासात सगला प्रकार उगड़ जाला नंतर आणी परिस्ततीच भानाला नंतर
03:04आता है कुटुम्ब आपले वडिलान वर मुस्लिम रिती रिवाजान नुसार अन्तिम सा उन्सकार मजेत सुपूर्द एक खा अखे करायला तयार
03:11छले
03:12चार वर्षान पासोन बंद खोलेत विद्यानाच चमत कराची वाट पाहनारा मुल गया
03:17आता खेर आपले वडिलान शेवट सा निरोब देतो है
03:20मातर या घटनेन अनेक गंभीर प्रश्ण सुधा या वडि इथ उपस्तित केलेद
03:25चार वर्ष एका बंद इमारतीत मुर्ट देह ठेवला गिला तरे स्थानेक प्रशासनाला याची कोण खोण ही कश्वी लागली नै
03:32टुगणा लयकीवा सेंटर सील करताना किवा बंद होताना अशा गोश्टिन कड़ दुरलक्ष कस जला
03:38मुर्ट देह इतके दिवस बंदिस्त जागे ठवलाची माहिती कुटला ही सम्मधित विभागा पर्यांद दकिवस तानेक प्रशासना परंत का आने कर्शी
03:45पोचली नै
03:53मुर्ट देह जतन कर्णा साथी कुटली काईदेशीर प्रकरिया ही सुरू केली होती का
04:00पोलिस या सगला काईदेशीर आने प्रशासक्य बाबेंचा तपास करते
04:04काईदाच दुरूष्टी न और सुरुक्षे चा दुरूष्टी न ही एक अत्यंत गंभीर चुकासु शकते यात श्वंकारे
04:10पड़िका मुलाच दुरूष्टी को नातून जर्या घटनेक बगितलत त्या बंद खोलीत फक्त एक मुरूतो देहनावता
04:16तीधा एका मुलाच अपला वडिलान वर्च अथांग प्रेम और तैनना परत मिलवनाची एक अशक्या शबंद होती
04:23ब्रुत्यू अटले और निसरगाचा नियमान पुढे मानवाच विद्यान हे अजुन सुधापूरे
04:28फेच या घटने न पुन्हा एकदा सिध्ध केले या घटने बदल तुम्हाला नेमक काया बट्टे
04:33मुलाच अचे कृत्य भावनीक वेडे पण होता कि विद्याना वर्चा अती आत्म विश्वास कमेंट नकी करा और लोक माँ सब्स्क्राइब
04:41कराला विश्रू नका

Recommended