Skip to playerSkip to main content
Flydubai Pilot Knife Attack Mid-Air: Dubai to Tel Aviv Flight Emergency Landing

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai Flight FZ1073 मध्ये आकाशात ३०,००० फुटांवर एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना घडली. कॉकपिटमध्ये सहपायलटने मुख्य कॅप्टनवर चाकूने हल्ला केला आणि विमान खाली आणण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे आणि जखमी पायलटच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला व विमानाचे सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित Emergency Landing करण्यात आले. नेमकं काय घडलं या फ्लाईटमध्ये? पाहा हा सविस्तर व्हिडीओ.

Top Search Topics:

Flydubai pilot knife attack
Flydubai flight FZ1073 emergency landing
Mid-air cockpit attack Saudi Arabia
Dubai to Tel Aviv flight incident
Flydubai hijack scare news
Timestamps:

00:00 - Intro & 30,000 फुटांवरील थरार
00:36 - Flydubai FZ1073 विमानाचे उड्डाण आणि आकाशात वाद
01:03 - कॉकपिटमध्ये सहपायलटचा चाकूहल्ला आणि प्रवाशांचे धाडस
01:34 - Squawk Code 7500 आणि आंतरराष्ट्रीय खळबळ
02:08 - सौदी अरेबियामध्ये इमर्जन्सी लँडिंग
02:43 - प्रवाशांचा थरारक अनुभव आणि पुढील तपास

#Flydubai #AviationNews #FlightEmergency #BreakingNews #EmergencyLanding #SaudiArabia #DubaiToTelAviv #FlydubaiNews #CockpitDrama #WorldNews #MarathiNews #Lokmat #PlaneIncident #AviationSafety #InternationalNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00आका शोत तबल 30,000 पुटांचा उंची वर विमान उड़ता है आत सुमार 150 प्रवासी बसलेत अणि अचानक विमानाचे कोक्पिट
00:08मदोन जोर जोरात किंसरा नेचा आवाजीतो दर्वाजा उगड़तो अणि आत रक्ताचा सडाजिस्तो एका पाइलेट न दुसरिया पाइल
00:29चाते विमानात काई घडला हले खोर कोड होता कारण काई जाणूंगी वियात नमस्कार मियक्षिराच उर मारे अड़े आपन पहताय लोकमत
00:36तबाई हुन इजराइल ची राजधाने तेल अविविकड़ फलाई दुबाईचा एफजेड दहा स्त्रहात तरहे विमान उड़
00:43पड़ अचानक हावे तच विमानाचा तोल धासरला विमानान ताशी जवल पास 1000 किलोमेटर चे आतिशे धोकादायक वेदान एकाच मिनेट आत
00:5330,000 फुटान वर उन 15,000 फुटान वर डायू मारली प्रवाशान मदे प्रक्चंड घबराट पसरली कि इंसाडान सा आवाज
01:00�
01:23प्रवासी धाडसी इसराईली प्रवासी तात डीन पुडे सरसावला तना अपला जिव धोक्यात घबराट जखमी पाइलेटला मदत केली आणि त्या माथे
01:31फिरू पाइलेटला रोखनाचा प्रयतने केला
01:33याच दर्म्यान विमान आतुन अंतराष्ट्रिया इमर्जनसी कोड 7700 अनि तान अंतर थेट अपहरनाचा मजेच हाईजाकिंग चा त्यंत सब्वेदनशील 7500 स्क्वाक
01:44कोड एर ट्राफिक कंट्रूला पाठूला
01:46विमान हाईज्याक जलाचे सोंशियान अंतराष्ट्रे पातली वर प्रक्चिंड घळबर उडाली
01:51एजराईल से पंत प्रधान बेंजमेन नत्यन आहु याने तातरी ची बैठक बुलावली
01:55और एजराईली हवाई दलाचे लढ़ाव विमान थेट आकाश्यात जिपावली
02:00दुसर्या पाइलटला अने ता प्रवाचे चा प्रसंगावधा अंते मुल विमानाचे ताबा परक्मिलोंने तीय शला
02:06और विमाना वर्चे नियंतरन पूर्व वद जला
02:09ता नंतर है विमान ताथडीन साओधी अरविया चे तबोक या विमान तळाकल वड़ावनातला अने तीथा विमानाचे सुरक्षित पन एमर्जनसी लांडिंग
02:17करनातला
02:17जेवा विमानान जमिनिला स्पर्ष केला तेवा विमानाच बसलेला सगला आयक्ष आइंशी प्रवाशननी टाला वाजून देवासे और एकुणस्य प्रवाशनसे आभार मानले
02:27सौधी प्रशासनान ताथडीन ते आरोपी पाइलटला ताब्यात घेतला अरनी तची कसुन सवकाशी सुरुए
02:33या विमानाच बहुताउंच इजरायली प्रवासी प्रवास करतोते
02:36सौधी तिल लांडिंग नंतर एका प्रवाशन आई-24 नियोज या वृत्तवाहनीला दिलेला मुलाकतीत विमानातिल भया वह परिस्तिती माडली
02:44कही मिनिटान सथी आमाला खात्री पटलेली की आम्रची आता हत्या होनार क्यो विमा आंतरी क्राश होनार
02:50कोक्पीट मधून लोकांच्या मोठान ओरडन असान की इंचाल नच्या आवाजा मुला संपून केबिन मदे घबराड पसर लेली
02:58प्रवाशन दावा केलाकी एका वैमानिकावर धारदार चाकु हललाच प्रेतन सलान त्या वडी
03:03प्रसंगा वधान राकुन काही प्रवाशन नी कोक्पीट मधे घुसून हलले खुराला पकडून जमी नीवर दाबून ठेवलाण जा मुला वीमानाचा ताबा
03:11मिलवताला
03:11थोड़क्यात संगाईचेत प्रवाशन सधाडस अनि धजकमी पायलाच चा जद्दी मुल एकादा नौ अकरसार का भयानक दुरगटनेचा धूका ट्रेला
03:20हाँ प्रकार दहश्रत वादी हलला होता की पायलट ची मानसिक सिती धासरला मुल जड़ला प्रकार होता यते तपास अता अंतराश्च्यों
03:27यंत्रना करते है
03:28हवेथ 30,000 पुटानवर घडलेले या थरारक घडने बद्द तुमस मत काई है
03:32कमेंट नक्की करा और लोक मत सब्सक्राइब करा अला वस्रुनगा

Recommended