Skip to playerSkip to main content
  • 20 minutes ago
दुष्काळ आणि पंचनाम्यांच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. मुख्यमंत्री 5 ऑक्टोबरची तारीख घेऊन का बसले असा सवाल त्यांनी केला.

Category

🗞
News

Recommended