मुंबईत पार पडलेल्या CJP आंदोलनात IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाचे पोस्टर्स प्रचंड चर्चेत आले आहेत. आंदोलकांनी तुकाराम मुंढेंना थेट निवडणूक आयुक्त (Election Commissioner) करण्याची मोठी मागणी केली आहे. या आंदोलनातील व्हायरल पोस्टर्स आणि घोषणांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पहा.
Top Search Topics:
Tukaram Mundhe news today CJP Mumbai protest latest updates Tukaram Mundhe Election Commissioner demand Viral posters in Mumbai protest Maharashtra political updates and public demands