Skip to playerSkip to main content
FDA action on Mumbai Hotels Tukaram Mundhe | खाण्यापिण्याच्या शौकिनांसाठी आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकांसाठी एक भयंकर हादरवणारी बातमी! अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची एंट्री होताच, मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. एकामागून एक धडक कारवायांचा धडाका लावत मुंढेंनी मुंबईतील तब्बल १२ नामांकित हॉटेल्स आणि केटरर्सला थेट टाळा ठोकलाय... त्यांचे परवाने थेट निलंबित केले आहेत!

#mumbao #tukarammundhe #mumbaihotels #fdaaction #Marathinews #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:04खानाय बिनाचा शवकिनां साथी आनी मुंबई करांचे आरोग्याशी खेणार्या होटेल चालकां साथी एक भयंकर हाद्रवनारी बात्मिये
00:11अन आने अउशत प्रशासन मंजेज एबडेचे आयुक्त वदी तुकारा मुंडे यांचे इंटरी होताच
00:16मुंबई तिल होटेल व्योसाइकांचे चांगलेज धाबे दनान ले आहेत
00:20एका मागुनेक धड़क कारवाएंचा धड़ाकालावाद मुंडेन नी मुंबई तिल तबबल 12 आमांकित होटेल्स आनी केटरसला थेट टाडास ठोकलाए
00:28तेनसे परवाने थेट निलंबित केले आहेत
00:30जा होटेल मदे आपन जीबेचे चोसले पूरुवाएला जातो जा बेकरी मदून आपन रोजचा अन्न खरिदी करतो तिथा पड़द्या मागे नक्की
00:37काई शिस्त है
00:38FDA चा पतकान जेवा बारा ठिकानी अचानक धाडी टाकल्या तेवा तितल दुरुष्य पाहून अधिकारें चाही तल पायची आग मस्तकात गिली
00:46कुठे जमेनी वर बसुन बुरुषर लेला वाता वनाट बेकरीचा पीट मरला जातोते तर कुठे भाजी पाल्या मदे कीड आनी अळ्या
00:53वड़वला थोते
00:54जा कुरलातल्या सोडेक्सो इंडिया सर्विसेस मदून शेकडो लोकांचा जेवन बनोल जाता तितल्या अन्नस आठवनू क्विभागात चक्क जुरांचा सामराज्य आणी भाजान
01:04मदे की डाढ़ हली
01:05गिरगावची निव इंग्रिश बेक्रियसो वा माजगावची सेंड फेलोमेना बेक्री स्वच्छतेचे सर्वनियम पायधर इतुडवन जमिनीवर बसुन कनिक पैन मदे भरली जातसल्याचा
01:15भयंकर प्रकार समुराला
01:17आणी हे फक्त इथस थांबत नाही तर बोरुली पशिमेकडिल तेज प्रसिद्ध राधा कृष्ण उपभार गुरह काही दिवसान पूर्विज जैंचा डोशात
01:25मेलेला उंदिर सापडल्याची खळबर जन घटना घडली होती
01:28तितल्या किचन ची ही पाहानी केली असता भयंकर वास्ताव समुराला
01:32किचन मदे सासलिला घांड पानी उगडी सांड पानी वेवस्था आणी शिजलेला अन्न उगड़ा टाकलेला अढ़ड होता
01:39इतकस नही तर गोवंड इतिल शताब्री रुणालाया तरुणान ना अन्न पुरणार्या शेट्टी केटरिंग सर्विसेस मदेही खाद तेलाची साधी तपासनी होत
01:48नवती
01:48रुणांचा अन्नाचा तापमान संभाड़ा जात नवता वानरे कूरला संकुलातील पियार जेना केटरर्स कडेतर सीफुट्ची अधिशाय अस्वच्छ साथवनू आनी चक्क जिवनतमाशा
01:59गोंगावाचसल्याचा धक्का दायक चित्र आढ़ड
02:01तुकारा मुंडेंचा या थेट सर्जीकल स्ट्राइक मोय निलंबीच जालेला मुंबई तिल त्या बारा आस्थापरांची नावा आता लक्षा तस्थेबा
02:31वेवरेट टेकवे दादर पश्चीम सिंटा एंटर्प्राइजेज प्राइवेट लिमिटेट चेम्बूर कोहिनुर होस्पिटालिटी ट्रेनिंग सेंटर दादर पश्चीम
02:39लोकांची आरोगेशी खेड़नारंची अजी बाद गय केली जानार नाही असा थे टिशाराज एवडिये न या धड़क कारवाई तुन दिलाए
02:48तुकारा मुंधे यांचाया आकरमक पवित्रे मुले आता मुंबई तील इतर होटेल चालकांचे ही धाबे चांगलेश दनानलेथ
02:55जर तुमी ही बाहरचे अन्नक खात असाल तर नकिज सावधान रहा
02:59तुमाला FDA चेया धड़क कारवाई बदल नेमक काया वाट्ट तुम्च मत आमाला कमेंट बॉक्स मदे कलवाईला विसरू नका
03:05आनि अश्याज ताजा घडामोडी जानुन हिने साथी लोकमट.com ला अवश्य सब्सक्राइब करा

Recommended