Skip to playerSkip to main content
Raj Thackeray on SIR: 2 Crore Voters Missing Issue

निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. माजी केंद्रीय गृहसचिव आणि भाजपचे माजी मंत्री आर. के. सिंग यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी ही मोहीम अपवादात्मक स्थितीतच राबवता येते आणि सरसकट देशभरात राबवणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेतून तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत हे मतदार नेमके कोणाचे आहेत, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Top Search Topics:

Raj Thackeray speech on SIR
2 crore voters deleted controversy
RK Singh on Special Intensive Revision
Representation of the People Act Section 21
Maharashtra voter list news Lokmat

#RajThackeray #SIR #VoterListControversy #MaharashtraPolitics #Lokmat #MNS #ElectionCommission #VoterID #RKSingh #MaharashtraNews #IndianPolitics #ViralNews #Shorts #TrendingShorts #YTShorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:10माजी केंद्रिया गुरुह सचीव अडि मोधींचा कळातील भारतिया जनता पक्षाचे माजी मंत्री आरके सींग
00:19यानि एसायर बद्दल काई सांगित लें त्योड़ा फक्त तुभी त्योड़ा इकुन गया
00:22आरके सींग यानचा मते रिप्रेजेंटेशन ओफ द पीपल आक्ट चा कलम एक्वीस अंतरगत
00:30स्पेशन रिपिजन बंजी आता है एसायर जे चालू है ही अप्वाजात्मक परिस्तितित कारणे लेखी नोंदबून आड़ी विशिष्ट मतदार संग क्यों
00:40भागा पूर्ता करता येते
00:42त्या मोले संपूर्ण देशात एकाच वड़ी इंटेंसीव रिविजन करण हे बेकाई देशी रहे एसायर संपूर्ण देश भर किवा राज्यभर राबोडयाची
00:54काईद्यात स्तर्तूद नाही
00:58समझा एकाची मोठी नैसर्गीक आपत्याली जा सकिप्पूर्ण भुकंप एकाची ठीकड़ों मोठ्या प्रभणावर ती मांस्तस तलांतरी जाली
01:07कि वा खोब डुपिंगेट नावर आहे अशा मोठ्या प्रभणावर तक्रणी आन्या तर अडि तरस एसायर केले दाउशक्त पड़ इथे सरसकट
01:15एसायर कशासटी केले लगेल
01:17बंचे जे एसायर चा अत्ता प्रकरण देश भर सुरू आहे ये बेकाई देशी राए
01:26बंचे विदान समय चा वैलाग 40-60 लाक मतदार वाडवाई चे तुम्ही तैच अत्ता सत्ता घेची आणि आता एसायर बंद
01:35डोन कोटी लोक भाहर काड़िले दोन कोटी
01:39ही कोण है दोन कोटी
01:43ही दोन कोटी लोक आमचे मतदार है का ते कोण है
01:52कि अड़े बंड़ माजे सर्वा राजे के पक्षाने विदंती जावला तुम्ही सगर जाड़ दिल लित जावला हाँ बोलाल
01:57कि
01:58कि
01:59कि
01:59कि

Recommended