Skip to playerSkip to main content
  • 6 minutes ago
पुणे : शिंदेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार रोहित पवार सहभागी असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला (MPSC Protest Pune) भेट देऊन पाठींबा दिला. ओमराजे निंबाळकर येताच काही विद्यार्थ्यांनी ओमराजेंची हुर्रे उडवली. अनेक विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली, गोंधळ घातला. हा सगळा प्रकार पाहता आयोजकांनी विद्यार्थ्यांचे कान टोचले.ओमराजे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. त्यांची वैयक्तीक राजकीय भुमिका काहीही असो ते आपल्याला पाठींबा देण्यास आले आहेत. आपण त्यांचा मान राखला पाहिजे, असं आयोजकांनी सांगितले. सरकारने आधीच आपल्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही करु नका, सरकारला हेच हवं आहे, असं आयोजक म्हणाले.  ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच काही आंदोलकांनी पक्षांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, ओमराजे असाच ओमराजे झाला नाही. खालून धडका घेऊन इथपर्यंत आलोय. इथे बसलेले विद्यार्थी मला पक्षांतराविषयी बोलले. मी 24 तास मतदारसंघात खपतोय, लोकांची कामं करतोय. सर्वसामान्य माणसाची साथ सोडली नाही. त्या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. पण आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला.

Category

🗞
News
Transcript
00:00if not if that's not what I would say
00:09we're going to get a few more people
00:14I would say I will call it
00:20I will give you the truth.
00:24I will give you the truth.
00:29I will give you the truth.
00:35What does this mean?
01:10Thank you very much.
01:10that your health is more than one person. Your health is more than one person.
01:22Your health is more than one person.
01:26So, in order to say about Preciary,
01:32I am a Nivandukid Prachar Kheona Prachar Kheona Prachar Kheona Chha Nantar
01:38Jaya Jushi Matta Naya Jaya Jushi Matta Npaar Paldai
01:42Amchya Matta Naya Chha Pteetia Pyaad Chalya
01:46Ani Pteetia Pyaad Chha Lya Chha Nantar
01:50Nivanduk Ayoda Chha Asa Rakshatada
01:53Nivanduk Yakao Beno Arama Nivandukid Vahir Prakar Kheona
01:59اب
01:59.
01:59.
01:59.
01:59.
01:59.
01:59.
02:28Thank you very much.
02:29Thank you very much.
03:09Thank you very much.
03:45Thank you very much.
04:13Thank you very much.
04:32Thank you very much.
04:46Thank you very much.
04:58Thank you very much.
05:13Thank you very much.
08:56Thank you very much.
09:20Thank you very much.
09:51I

Recommended