Skip to playerSkip to main content
Big Trouble For CEC Gyanesh Kumar: Supreme Court Issues Notice Over SIR Process

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) ज्ञानेश कुमार यांच्यासह केंद्र सरकार (Central Government) आणि निवडणूक आयोगाला (Election Commission of India) नोटीस बजावली आहे.

मतदार पडताळणी प्रक्रियेदरम्यान (SIR Process - Special Summary Revision) कोट्यवधी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची आणि विशेष तपास पथक (SIT Investigation) नेमण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणावर कोर्टात नक्की काय घडले? जाणून घ्या या सविस्तर विश्लेषणात.

Top Search Topics:
- Supreme Court Notice to Election Commission
- Gyanesh Kumar Chief Election Commissioner Hearing
- SIR Process Voter List Controversy
- CJI Hearing on Election Commissioners
- ECI Voter Deletion News Today

Timestamps:
00:00 - Intro: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
00:35 - सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस
01:05 - वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांचा कोर्टात युक्तिवाद
01:40 - याचिकेतील मुख्य मागण्या: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार?
02:28 - SIR प्रक्रियेतील १३ कोटी मतदारांच्या नावांचा वाद आणि SIT ची मागणी
03:00 - निवडणूक आयुक्तांमधील अंतर्गत मतभेद आणि पुढील घडामोडी

#SupremeCourt #GyaneshKumar #ElectionCommission #ECI #VoterList #SIRProcess #SupremeCourtHearing #BreakingNews #Lokmat #MaharashtraNews #IndianPolitics #Democracy #VoterRights #ChiefElectionCommissioner #CourtNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:04एकी कडेद न्यानेश कुमार अंचा राजी नमेचा मागनी साथी
00:07सीजेपी पासुन सर्व विरोधी पक्ष रस्ते वर उत्रू लगलेद
00:11तर तिकडे आता सुप्रीम कोटान मुख्य निवर्णू कायुकतत
00:14न्यानेश कुमार यांचा विरोधात दाखल धालेले याची कानवर सुनावनी सुरू के लिए
00:18न्यानेश कुमार यानना निलम्मित करा तेनी गितलेले बेकाई देशीर निर्णै रद करा
00:23अशा मागने करना रहा याचिकान वर सुप्रीम कोटान सुनावनी सुरू के लिए
00:26सर नेयादी शूर्यकांद न्यायमूर्थी बाक्ची आनि न्यायमूर्थी मोहना यांचा खंड बिठा मुळ या याचिकान ची सुनावनी सुरू आहे
00:34आता कोटाना मुख्य निवडनुक आयुकत नैनेश कुमार यांचा सहत दोनी निवडनुक आयुकत ना नोटीस बजावलिये
00:40यहोडस नाही तर एसायर प्रक्रिय दर्म्यान जालेले प्रकारान बाबत चा उककशी साथी SIT नेमनेची मागनी देखील करना तलिये
00:47त्या बाबत कोटाना केंद्र सरकारला ही नोटीस बजावलिये
00:51केंद्रिय निवडनुक आयुकाना मतदार यादीचा S.R. प्रक्रिय संदर्वाद अनेक निर्ना घितले
00:56पंड तीन पईकी दोन निवडनुक आयुकत ननी या निर्ना यानवर आक्षे भितला होता
01:00असवरुत्त इंडियन एक्स्प्रेसन दिलाचा संदर्व या याची के देना तला
01:04याची का करतियांचा वतिन जेश्ट विद्धितन्य मेनका गुरु स्वामी याननी युक्तिवाद केला
01:10नागरिकांचा मतदानाचा अधिकाराला धोका निर्मान जलाए आनी मुख्य निवडनुक आयुकत पक्षपाती पने काम करताये असा दावा तैन निकेला
01:18डिल्ली जवर पास 30 टक्के पश्चिम मंगाल मदे सुमारे 25 टक्के मतदारांचा प्रश्ण निर्मान जलाए
01:29अपिल निवडनुक प्रक्रियत लाखो मतदार मतदाना पसुन वंचित रहीले आहेद आनी आता नविन निवडनुका जयोड़े चस्ताना हा प्रकार समोरालेचा युक्तिवा
01:37तैन निकेला
01:38याँचिकेत निमक्या काय मागने करने तले आहेद तेपावियाद
01:41मुख्य निवडनुक प्रक्रियत लाखो मतदार मतदार मतदार मतदार मतदार निवडनुका जयोड़े आहेद
01:56अधिकारा बाहेर तेपावियाद अवेद गोशित करावेद अशी मागनी याचिकेत करने तले आहे
02:01एवडस नही तर मुख्य निवडनुक आयुकत नियानेश कुमार, वरिष्ट उपनिवडनुक आयुकत मनिश गर्ग आनि निवडनुक आयकाचा आईटी विभागाचा महासंचालक सीमा
02:10खन्ना यांचा विरोधात कारवाई करने ची देखिल मागनी करने तले
02:14लोक प्रति निवडित्व काईदा, 1915 पधिल कलं 32 अंतर्गत अधिकरुत करते वेचा जानेव पुर्वक भंग गेला प्रक्रणी संबंदित अधिकार्यान विरोधात
02:23तकरार दाखल करून खटला चालावनेचे निर्देश ड्यावेत अशी मागनी ही करने तले
02:27सायर पक्रिय दर्म्यान मतदार यादितुन सुमारे 13 कोटी मतदारांची नाव वगललेचा आरोपांची चवकशी करने सथी नियायलाइन चवकशी आयोक किवा विशेश
02:37तपासपतक SIT स्थापन करावा अशी मागनी ही याचिकेत करने तले
02:41आता याचिकेत काय आक्शेप घिना ताले आहे तेपावियात। नोवेंबर दोनाजार पंच्वीस ते ऑगस्थ दोनाजार सब्वीस या दहा महिनें चा काला
02:49वधीत निवडनुक अयुक्तर डॉक्टर सुखभीर सिंग संधु आनि डॉक्टर विवेक जोशी यानि आयो�
03:07रजिस्ट्रेशन ओप इलेक्टर्स रूल्स 1960 या नुसार असलिला वईधानिक फॉर्म 6 पुना पूर्वीचा सोरुपात लागू करावा आनि कायदे तिल मुल
03:16निकशान नुसार पातर असलिया नागरिकानना मतदार मनुन नोंदनी करनाची परवांगी देवी अशी माग
03:22रजिस्ट्रेशन ओप इलेक्टर्स रूल्स 1960 मधे कोणती ही दुरूस्ती न करता हा बदल करने ताला निवन्नुक आयक्तेंचा बहुमाताना हा बदल
03:30अन अधिकरूत आनि बेकाईदेशी रसल्याचा नमूत केलाचा दावा या याची केद करने ताला है
03:35Representation of the People Act 1950 मधील कलां 13.22 आनि तेवीस अंतरगत इलेक्टरोल रेजिस्टेशन ओफिसर्स मंचेज इया रोस यानना
03:45असलेले वैधानिक अधिकार कमी करने ताले आनि मतदार यादीचा व्यवस्थापन निवन्नुक आयकाचा आईटी महा संचलाकां कडे केंद्रिक रुत करन
03:53गोव्यात नियायाले चा निर्देशान अंतर पातरठरले या सत्यन्यों मतदारांची नावप पुन्हा मतदार यादीच समाविष्ट करने साथी आवशक रोल्बैक रिवर्सल ही
04:02सुविधा सौफ्ट्यर मधे उफलब्दक करून देलात आली नाही आसा आरोप या याची
04:06करना ताला है गोव्या चा मुख्य निवडनू कहिकार यानी इसी आये नेट मधे ही सुविधा सुरू करनाची मागणी करना दी
04:13सलक आठ पत्र वरिष्ट उपनिवडनू कायुकता न्यानेज भारती आणी आईटी महा संचालक सिमा खन्ना यानना पाठवली होती मातर या म
04:33रक्रिया दर्म्यान शुर्वातिला मतदार याधितून वगरना तालेल आणि त्या नंतर न्याइक अधिकारांचा आधेशान पुणा समाविष्ट करना तालेलल्या मतदारांचा समावेशाला आभां
04:42देना साथी ECI चा नावान पष्चिम बंगाल मधील अपील न्या अ�
04:57या सरोब्रक्रणांची चवकशी करना साथी सुप्रीम कोल्टाचा नियाय धिशांचा अध्धिक्षति खाली स्वतंत्र आयो किवा SIT स्थापन करावी अशी मागनी याची
05:07का करत्या नकेली आहे
05:08या सवकशी मदे ECI NET आनी ARO NET या डेटाबेस से फोरंसिक ऑडिट करावे आनी SIR प्रक्रिदर में तीस राज्य
05:16आनी केंदर शाशीत प्रदेशान मद हुन कथी तृत्या 13 कोटी मतदारांची नावक कशी वगईली गेली याची चवकशी करावी अशी मागनी
05:24आहे
05:25सुप्रीम कोटाना या या याची केवर केंदर सरकारला नोटीस बजावली असुन हे प्रकर न्यानेश कुमार यांचा विरोधातिल दुसरेया याची के
05:32सोबस जोडने आताले
05:33आता पुडिल सुनावनित केंदर सरकार आणी संबन्दित पक्षांची भुमेका अत्तेंत महत्वाची ठरना रे
05:38हे प्रकरन प्रलंबी तसे परेंत पुडिल दहाद युसं सठी तरी निवडनु कायोगाना केवर बहुमताना निरनाई घ्यावेद असा आदेश द्यावा
05:46काईदाती व्यवस्था मोडली जावने असे आदेश देनाची मागनी याची का करते निकिलिये
05:51मातर कोटाना असा अंतरी मादेश देनाच नकार दिला त्यावली नयाया मूर्ती जोय मल्या बाक्ची या नी घोडया पुढ़ गाडी ठेवनका
05:59या प्रकरनात एक तरफीर निरनाई घेता येलका अधि त्यानना नोटिसला उत्तर देवद्या असा सुनावला
06:05आता निवडनू कायोग आणि केंद्र सरकार कोटात का युक्तिवात करतात ते पाहाण महत्वात ठरणारे
Comments

Recommended