Skip to playerSkip to main content
Buldhana Farmer Tragedy: Debt and Severe Drought Drive Maharashtra Farmer to Despair

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर गावात दुष्काळ आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे एका हवालदिल शेतकऱ्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वतःचे शेत आणि पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवूनही बँकेचे कर्ज न फिटल्याने आणि पिके हातातून गेल्याने या बळीराजाने आपली जीवनयात्रा संपवली.

In this video, watch the complete ground report on the severe drought condition in Maharashtra, rising farmer debt issues, and the tragic incident from Buldhana district.

Top Search Topics:

Maharashtra Farmer News
Buldhana Farmer News Today
Drought in Maharashtra Crisis
Farmer Debt Burden in Vidarbha
Lokmat Marathi News Ground Report
Timestamps:

00:00 - शेतकऱ्याची शेवटची सुसाईड नोट आणि पार्श्वभूमी
00:28 - संग्रामपूर (चोंडी टाकळेश्वर) मधील घटनाक्रम
01:18 - कर्जाचा डोंगर आणि नापिकीची दाहकता
02:00 - शेतकऱ्याच्या मोठ्या भावाने मांडलेली व्यथा
02:59 - महसूल मंत्र्यांचा दौरा आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती

#BuldhanaNews #MaharashtraNews #FarmerCrisis #BuldhanaFarmer #FarmerDebt #MaharashtraDrought #Lokmat #LokmatNews #VidarbhaNews #MarathiNews #ShetkariBoli #BreakingNewsMarathi #CropLoss #MaharashtraPolitics #Shetkari

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:02माझा वर खूप कर्जा आहे वावर विकुन पंड कर्ज फिटल नाही एक वावर गाहां ठेउन भी कर्ज फिटल नाही बायकोची
00:10पोद गाहां ठेउन पंड पाहिजेत इतके पैसे भेटले नाही भनुन मी माझा जीवन संपवत वे
00:18कागदाचा एका तुकड़ावर लेले हेका ही शब्द नाही तर महाराष्ट्रा तिलेका हताश आणी हदबल शेतकरेची शेवट चिहा काहे
00:27बुल्धाना जिल्ल्यातिल संग्रामपूर तालुकेतिल चोंडी टाकड़ेश्वर यागावाद दुशकालाची आणी करजाची भयंकर दाहकता पुनाएक दा समोरालिये
00:37एका अलप भुधारक शेतकरेन करजाचा न फिटनार्या डोंगराला कंड़ालून आपलियाच रहात्या घरात पंख्याला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवलिये
00:49नहीमी शेतात अहोरातर राबनार्या या बडिराजाना आपल कुटूंब आणी शेती वाचावन सथी प्रत्तेक मार गावलंबला
00:58स्वताहाचवावर विकल, उरलेल दुसरावावर देखिल गाहान थेवला
01:03शेवती जेवाक काही चुरला नही तेवा स्वताहाचा बायकोचा गडयातिल
01:08सोन्याची पोज सुधा गाहान थेवली
01:10पन निसरगाची अवकरूप आणी करजाचा वाडता ढोंगर
01:14या शेतकर्याचे सर्व प्रयत्न अपूरे पडले
01:18वाडत्या करदाची परत फेडीची चिंता आणी बैंकेचा वाडता तान
01:23या मुलेहे कुटुम्ब पूर्ण पणे उद्वस्त धाला होता
01:27अखेर मानसीक नैराशातू
01:29आणी हतबल तेतु या शेतकर्यान टोकाचा पावलू चल्ल
01:33एका घराज जेवा करता मानसाच अशा प्रकारे आयुष्य संपवतो
01:37तेभा मागे उरलेला कुटुम्बावर दुखाचा डोंगर को सर्तो
01:41भावान डोयान समुर्ण गमावलेला अपला भाव
01:44आणी तेचीती करून कहाणी एकुन संपुर्ण चोंडी टाकरे शुर्गाव आज धाय मुकलून रडते
01:51अपले भावन भोगलेला या हाल अपेश्टान बद्दल आणी तेचा शेवट चा चिठी बद्दल काय सांगता है तेचा शेदकरेचे मोठे भाव
01:59तुम्ही चाईकाव
02:00आज मादा लान्बो अमी शंकर आमव बार्शा करें वुप भुधारक शेद करी एन्या अज कर्ज बाजी कर्ण बाजारी पढ़ाला कंटालों
02:08सोताज हाताने गणपास लओ आप बत्ते के तेचा अगेर श्टेट आप बेंकेचा कर्ज होता आनी सोताज एक एकर शेद विक
02:30लाकूप ग्यून सोताजी जे दोने पर सिती है ते फिर लीपन आता है जो दुशकाल पड़ लेला है अनि स्वाइद
02:37इन पीक फूर्ण दा हातों के लेला है अनि तूर पीकाता कई भौरोसा ने या जाचाला कंटालून त्याने आज आत्मत
02:44तेके लिए तेला मूला बाड�
02:58विशेश आनि अत्यनत सुन्न करनारी बाब मंजे राज्या चे महसुल मंतरी चंदर शिखर बाबन कोडे हे बुल्धाना जिल्ल्या दुशकाली परिस्तिती
03:06ची आनि शेती ची पाहानी करना साथी बांधा वराले होते
03:10शासन शेतकर्यांचा पाठी शिवबसलाच धेरिय देतस्तानाच दुसरी कडे एका हदबल शेतकर्यान गळभासलाउन आपला जीवन संपवला
03:20अथा राज्यातील शेतकर्यांचा या दुशकालादून सावर्णाची मधद जेवा मेलेल अही पन जा शेतकर्याननी हताश होन या दुशकाला पुढे गुडगे टेकून
03:30आपली जीवन यातरा संपवलिये
03:32तेंचा कुटूम्बियांचा पदरात फक्ता आपल्या घरातील करता पुरुष गमावलेच आ भाला यवड़ दुख कायम सोरूप यसनारे

Recommended