Skip to playerSkip to main content
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांची, गाभाऱ्याची तसेच पालखीची देखील स्वच्छता केली जाते. ही स्वच्छता नेमकी कशा पद्धतीने होते याविषयी जाणून घेऊया. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील सोने व चांदीच्या प्राचीन दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने कारागिरांकडून अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता करण्याची प्रक्रिया पार पडली.

#kolhapurambabai #AmbabaiTemple #MahalaxmiTemple #Navratri #NavratriSpecial #Ambabai #KarveerNivasini #AmbabaiTemple #Kolhapur #SharadiyaNavratri #Navratri2026 #AmbabaiJewellery #ShivkalinJewellery #TempleJewellery #DeviDarshan #KolhapurNews #MaharashtraCulture #अंबाबाई #करवीरनिवासिनी #शारदीयनवरात्रोत्सव #नवरात्र2026 #शिवकालीनदागिने #अंबाबाईचेदागिने #देवीदर्शन #कोल्हापूर

लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9TmpdLCoWzWrXkuA2F

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com

Category

🗞
News
Transcript
00:00आकरा उक्टबर पस्ना सुरू होता है यंदाचा नवरात्र, पण यंदाचा नवरात्रीचे नवरंगा कोणते आहेद, पटकम सांगा अमाला साडया तैयर ठेवायचे
00:07आत, सला तर्मक जानों गेवया
00:09सग्याना माईटी नवरात्रीचा नव दिवसान मधे वेग वेगला नवरंगा चा साध्या महिला वर्गा परिधान करत स्तो और नवर रंगा कोणते
00:19तैप जानों गेणासाटी उत्सुख सुधा स्तो
00:20अधा ते नहुर अंग कोंडते ते मी तुम्हाला सांगते पण सगला ताधी घटस तापनेचा शुबह मुहुरत काया है ते तर
00:26जानों गया ते महतवाचे आओ
00:27शारदिया नवरात्र उत्सवाचे शुरुवात होते अकर ओक्टोबर लबर अणी पंचांगा नुसार गटस तापनेचा शुबह मुहुरता है सकाली सहा वाजुन एकोणिस
00:36मेंटान पासून ते दहा वाजुन बारा मेंटान परेंताचा त्या जवर अबिजित मुहुरता है
00:41सकाली अकरा वाजुन सववे stat 20 मेंटान पासून ते दूपरी बारावाजुन 31 मेंटान परेंताचा अता जर सकाली शकाली सकाली नाही
00:48तुम्हाला गटस तापना करेला जमली तर तुम्हे अबिजित मुहुरता मदे सुधा गट तापना करू शक्ताप, पण आर्थात अत
00:55तुमचा शहरा नुसार गावा नुसार थुडा फार वेले मदे फरकस्तो थुडा फार मंजे आगदी पासदा मिन्टा इकड़ तीखड़ फार मोठा
01:01फरकसा नस्तो आता वळुया महत्वाचा प्रश्ना कड़े तो मंजे नवरात्रीचे नवरंग कोणते
01:07सग्यात पहिला दिवस मंजे आकर ओक्टोबर रविवारी रंग आहे नारंगी नवरात्रीचा पहिला दिवशी नारंगी रंगाने उत्सवाची सुरुवात होना राहे आणी
01:17नारंगी रंग हा धहिर्याचा प्रतिक मानला जातो
01:20त्यान अंतर 12 ओक्टोबर, सोमबार 15 रंग, 15 रंग हा शांततेचा समर्पनाचा रंग मानला जातो
01:2813 ओक्टोबर, मंगलवार, लाल रंग, लाल रंग हा शाउर्याचा प्रतिका हे, उत्साहाचा प्रतिका हे, उर्जेचा प्रतिका हे
01:3611 उक्तोबर बुद्धुवार निला रंग, 15 उक्तोबर गुरुवार पिवला रंग
01:42पिवडा रंगा सग्यान नमाहिती उर्जेच प्रतिका हे दत्त गुरुंचा प्रिया रंगा हे
01:47दत्त गुरुंचा उपासने मधे या रंगाला महत वास्त आणि मणुन गुर्वारी पिवडा रंगा हे
01:5216 ओक्टोबरला हे शुक्रवार हिरवा रंग
01:5517 उक्टोबर ला शनी वारी आहे राखाडी रंग
01:5818 उक्टोबर ला रवी वारी जामणा रंग
02:02आणी 11 उक्टोबर ला सोम वारी मोर पंखी रंग
02:06आता नवरात्री चा नव दिवसान मधे या वेगवेगला रंगांचे कपड़े गालनाची जी पद्धते ती आनेक वर्षान पस्न लोकप्री आहे
02:13खरतर याला कुठला ही धार्मिक शास्री आधार नहीं पण आउगा रंग एकची जाला सग्डे एकरूप दिसावे मलून ही निगालेली पद्धत
02:22असावी
02:23देवीचा विविद रूपांची ये रंग जोडले जात असलेची सुधा मान्यता है
02:26तम ये नौरात्री चा प्रत्तेक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे परिधान खेलाने अपलाला सुधा प्रसन नता वाटते
02:33पनार्थात या मागे कुठला ही कुठला ही बंदन नहीं आवड मणून आणी नौरात्रोचाव साधरा करने साथी
02:41हे नौरंगांचे कपडे वेग-वेगला दिवशी परिधान केले जाता
02:45आणी हो जाता-जाता आण्खीनेग यंदा आष्टमी आणी नौमी एकास दिवशी आले लिए वरका
02:50तमें जानचय कडे आष्टमीचा कुर्दर्मा कुडा चा रसतो
02:54तर त्या अश्टमियानी नवमीचा खुलदर्मा खुलाचा रसनारे सगयानाच
02:5921 ओक्टोबरलाच अश्टमियानी नवमीची महापुजा कराईची आहे
03:03त्या बरुबरत सगयाद आनंदाची गोष्टमंजे यंदा देवीचा आगमन हत्ति वरुन होनारा हे
03:08आणि जेवा जेवा देवी हत्ति वर्न एते तेवा तेवा दी सवभाग्य, सम्रुद्धी, भरभराट, चांगला पाउ, चांगला पीक पाणी हे सगयाग्यों
03:17नेते आशी मान्यता है
03:18तमन यंदाचे वर्ष सगलान सटित सांगला जाओ आशी अपण देवी कडे प्रार्थना नक्किच करू शक्तों
03:48साजरा केला जातो, दस रात, अरथात विजया दश्में
03:51मंडड़ी नवरात्राचे नक्की कोणते कुलदार्म कुलाचा रस्तात, कि बाजांचा कडे गटस्तापना होत नाही
03:57त्यानना नवरात्रित काई करायचा सेलतर तैनी काय कराव, देवीची ओटी कशी भरावी, देवीची ओटी भरलानंतर त्या सामानाचा काय कराव, अखंड
04:05दिवा, अपन तेवट ठेवनाचा प्रयतन करतो, पन जरतो मदेच विजलातर काय, या सगल्या प्रश्नांची उ
04:24पुपवास असुद्या, किवा अखंड दिवा सुद्या, ओटी भरना सुद्या, कन्या पूजना सुद्या
04:28या सग्लाच प्रथा परंपरांचा शासराला धरून काई संदर्वा है
04:32त्याच वरवर या सग्लाच महत्व काया है
04:35ही सगल कशा पद्धतीने अपन पार पाड़ायला हाव
04:38या सगला बद्धल मार्ग दर्शन तुमाला त्या पॉड़कास्ट मधे मिलना रहे
04:41त्या पॉड़कास्टी लिंक तुमाला डिस्क्रिप्चन बॉक्स मधे मिलेल
04:44तो पॉड़कास शेवडपरंत नक्की बगा
04:46अणिहू अच्ची माहिती आवडले असेल तर कमेंट बॉक्स मदे आई जगदंबेचा उदो उदो लेहाईला विश्रू नका
04:51अशाच प्रकारचा माहिती पूरुण विडियों साथी लोकमत भक्ती चानल ला सब्सक्राइब करा
04:56अणि बेल आईकोन वर सुध्धा क्लिक करा
04:59मंजे आमच्वा नवनवीन विडियों सा नोटिफिकेशन तुभाला मिलत राहिल
05:03तसल्स योग्या अध्यात्मिक मार्ग दर्शना साथी लोकमत भक्ती चाप पेस्बूक पेजला फॉलो कराईला विश्रू नका

Recommended