Skip to playerSkip to main content
  • 14 hours ago
नांदेड : राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी माहूर गडावर वैदिक मंत्रोच्चारात घटस्थापनेचा भव्य सोहळा पार पडला. गणेशपूजन, वेदघोष आणि विविध धार्मिक विधींनी उत्सवाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात दुर्गासप्तशती पाठ, चतुर्वेद पारायण, छबिना, कुमारिका पूजन, मिरवणूक आणि महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील अनेक कलावंत आपली कला रेणुकामातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी माहूर गडावर दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सनईवादक पंडित नितीन धुमाळ यांनी आपल्या सुरेल सनईवादनातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं. नवरात्रोत्सवादरम्यान रेणुकामातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक माहूर गडावर येण्याची शक्यता आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था केली आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:03foreign
00:04foreign
00:33Thank you very much.
01:04Thank you very much.
01:08foreign
01:38foreign
01:49foreign
02:32Thank you for listening.
02:43foreign
02:49foreign
02:54foreign
03:43Thank you so much for joining us.
03:50Thank you very much.
04:46Thank you very much.
05:16Thank you very much.
05:39Thank you very much.
06:19Thank you very much.
06:20Thank you very much.

Recommended