Skip to playerSkip to main content
  • 4 minutes ago
पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.  एकीकडे यंदाच्या पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांत नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाचे तज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं. विशेषतः कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त असून हवेतील आद्रतेचं प्रमाणही उच्च आहे. या भागात अति उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुपारी कडक उन्हात बाहेर पडणे टाळावं. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी वेळोवेळी पाणी प्यावं, असं आवाहन डॉ. एस. डी. सानप यांनी केलं.
 

Category

🗞
News
Transcript
00:00When it started in October, the temperature of the year is in 4 months.
00:07In September, there was a flood in the middle of the year.
00:14There were clear skies, and there were clear skies.
00:17There were clear skies, and there were clear skies.
00:27foreign
00:29foreign
00:29foreign
00:30foreign
00:35foreign
00:37.
00:37.
00:37.
00:37.
00:37.
00:38.
00:38.
00:39.
00:39We can see that this area has been reduced and there's not much humidity in the area.
00:47We can't even know that in the area of the area, but we can see that in October,
00:53the area of the area has been reduced and we can see that in October,
01:06we can see that in the area of the area of the area of the area.
01:09in October heat.
01:11The temperature of the temperature is 4 degrees Celsius.
01:19In the rain, the temperature of the temperature is low.
01:25The temperature of the temperature is low and low.
01:34I am not sure if we are aware of the weather, but we are not aware of the weather.
01:45Generally, there are no serious conditions.
01:48We have to go outside and we have to go outside.
01:52We have to go outside and we have to go outside.
02:00and precautionary measures are not allowed to do.

Recommended