Skip to playerSkip to main content
Malegaon Dongrale Case Verdict: Accused Vijay Khairnar Sentenced to Death Penalty by Sessions Court

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात मालेगाव अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या १० महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने २४ वर्षीय नराधम विजय खैरनार याला फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाने मांडलेले परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.

Key Highlights Covered:

Malegaon Dongrale Crime Case details and background
Sessions Court historic verdict on minor assault & murder
Accused Vijay Khairnar capital punishment & POCSO Act sections
Public prosecutor's arguments and circumstantial evidence in court
Victim family compensation details and legal proceedings

#MalegaonNews #DongraleCase #VijayKhairnar #MalegaonCourt #CourtVerdict #DeathPenalty #MaharashtraNews #NashikNews #JusticeForVictim #POCSO #BreakingNewsMarathi #CrimeNewsMarathi #Lokmat #LegalNews #MaharashtraCrime

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00अधर रुखा, तैचार्थी, चेहर्थी, तुथे पश्चा दा पाची, तुथे भाला जुज़त मौटी
00:07न शिकलेले मुनिश्ट मान्को, कि ती बदमाश अस्ताथ, ये नियालाला या घत्मे ओ, निश्पश्ट करूं, तरना पटों दिलोतो
00:18मालेगाव तालुकेतिल, डोंग्राले गावाद, साडेचार वर्षंच चिमूर्डी वर अत्याचार अनि निर्गूर हत्या कर्णारा 24 वर्षिय विजय खाईर नार, येला मालेगाव
00:27चे अपर जिल्हाणी 17 न्यायालयाना फाशीची शिक्षा सुनावलिये
00:3116 डिसेंबर 2025 ला ही धुर्दयवी खटना घटलेली, जान संपूर्ण राज्यात संता पुसरलला हुदा
00:38ये खटलेलात घटनेचा वरोबर 10 महीनानंतर मंजेच 16 अक्टोबरला नियायाल लयाना आतिहासिक निकाल देथ पीडित कुटुमबाला नियाय मिलों दिला
00:47ये सुनावनी वड़ी वखिलानी कसा युक्तिवात केला कोटात नेमका काय घटला आईकुयात
00:52आज मालेगा वेधी निया चत्र नयायधी ज्यानी या ढूंग्राडे गावात चोड़ा नुहेंबर 2025 या अमानुष लोपशुद गुरुटरा परमाने एका लहान
01:09बालिके वर्टी अक्टाचा कुटुम केला चाहुपा गली
01:12आरोपी ला दोसी ठरोद चाहला पासीची शिक्षा कुटाव लिया है त्यात प्रमाने या अरोपी ने चाहान बालिके ला पडूं आणी
01:22पुरावा नस्तर करने ख़टुपरेच्न केला महुं सात रशेदी शिक्षा देखें कुटाव लिया है
01:28पिडिक पुदुम्याना तहाना अकुपाईची मदर देकिल लायलने मंजूर तेली या ख़टलयात पुछ वैसिष्था चाहा कि या ख़टलयात आरोपी ला प्रत्यक्ष
01:39पाहनाना साक्षिदार पुनी नाउता बस्ता पिडिक मिल्गी तेचा बरोल गेली उत्ती परंतु
01:45पाहन पुदुम्यान को नीणहाने पुछ जाम परंकु पर लोटलयाने थाल प्रत्यक्ष पाईची कित्या को तो तो प्रत्यक्षप लाएं आंस हिप
02:00LhakaРЕ ना ने मालेगाब नहीं संकुटन नाचीघिल, माहरास्का, चंबheer प्षा दुमंतले लोट्री
02:07काईदा वस्वेस्टे था प्रक्षा निमान दहला था अचा प्रसंगी भारास्टराजेशी स्थेमंद्री तादा भुषे यानी परिशं करूँ यान्मी एथे यावब मुन
02:18नामदार मुस्पमंद्री देवेंदजी करूदी ज्यान अभिनंती केली और फटा मुस्पमंद्र
02:28चाहर था प्रक्षा प्रसंगी उस्फ़न चाहली होनी प्लास्का रंपक्राजर शारिक अंस्त्राएचार करने त्हा थाote
02:39मि थरोच्छा नाे नांद चाहि वाड रिशानि नायोस्ट पूने हदर् कहले होता हुआ meaitar नायई अवाड छोडने वाड़ करूर
03:04प्रशिक्षाषी इस कश्क्राफ परण तो प्रशिक्षाषी बता नायाना मीविनदकि केली कि जरी हारोपी 24 वर्शाचा हुत आहे, तरी अपन चेलेला
03:23खुर्ट्याचा परिणमाची जानियुत युकर्णा.
03:25किम्बवन आज देखेला पन नियानायत बगित्ता चेल कि तो वीसी मार्फद नियानायत अजर उता, तेचार्थी चेहर्थी तुथे पश्चात अपाची, तुथे
03:35भावना जिसत महुंती, आणी तेचा वागन, तेचा डोलात निल्फुन बगन अस्केरिंग, आणी लिशे
03:41ता तुरुंगादी करेंचे रिपोर्ट, क्यास्क्रमा ने प्रोवेशन ओफिसर चे रिपोर्ट, साइकेर्टिक डॉक्तर चे रिपोर्ट, यावरूर हे पस्त होतों, याला कमी
03:51शिक्षादिली, ता तुखे इस भारुशकत नानी, उनर्थ पक्षी, आज समाज अला घर्त
04:11अनि उन्च्षा नायनेचे प्रकरणजी आलजाई उन्च्छे नायनेचे शिक्का मूर्टमेंत याला प्रीली बिल्ले काईदिश्य कर देख रही गारुश्यों, तो याला पुन्यातील
04:25भीषणता अन्दूरा जाला आनि दूत्रा बार, रोपी चा बादूने कहीं कि भी�
04:41आने नाराज मांदले ले तक्तियाँ हूसार आरोपी ने केले दूष्कुरुट्यों आरोपी चा बाजू ने वो लरत सब्सक्ति यासा दर बी
04:51बदन के लेट तरजुस्टा काटा बरती जात हूसा एनाराज स्ट्वर एंग्रीडिटिंग धर्कमें जासता है
05:07कर नुद कर प्रबार।
05:29झाल झाल

Recommended