Nashik Grain ATM नाशिकमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या 'अन्नपूर्ती' धान्य एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. या स्वयंचलित यंत्राद्वारे रेशन कार्डधारकांना त्वरित आणि अचूक वजनाचे धान्य मिळण्यास मदत होणार आहे.
#Lokmat #LokmatNews #Nashik #NashikNews #ChhaganBhujbal #GrainATM #MaharashtraNews #AnnapurtiGrainATM